भायखळ्यामधील राणीची बाग म्हणजेच वीरमाता जिजामाता उद्यान आता पेंग्विन पाठोपाठ अ‍ॅनाकोंडाच्या स्वागताच्या तयारीसाठी देखील सज्ज झाले आहे