⚡OBC Reservation Vacant Posts: केंद्र सरकारकडून ‘मनुवादी षडयंत्र’; राहुल गांधी यांची टीका
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
काँग्रेस नेते राहुल गांधींनी केंद्र सरकारवर टीका करत म्हटले की, ओबीसी, एससी, एसटी प्रवर्गातील 80% प्राध्यापक पदे जाणूनबुजून रिक्त ठेवली आहेत. त्यांनी बहुजनांना शिक्षण, संशोधन आणि धोरणनिर्मितीपासून दूर ठेवण्याच्या कटाचा आरोप केला.