By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
TCS ने 12,000 कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. 'जेफरीज'च्या अहवालानुसार, ही खर्च कपात दीर्घकालीन दृष्टीने TCS साठी नुकसानदायक ठरू शकते.