टीम इंडिया आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात आशिया चषकाच्या चौथ्या फेरीचा सामना आज कोलंबोमध्ये खेळला जात आहे. केवळ भारत आणि पाकिस्तानच नाही तर जगभरातील चाहते या महान क्रिकेट सामन्यावर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतला दुसरा धक्का लागला आहे. रोहित शर्मा नंतर शुभमन गिल बाद झाला आहे. भारताचा स्कोर 123/2
ASIA CUP 2023. WICKET! 17.5: Shubman Gill 58(52) ct Agha Salman b Shaheen Afridi, India 123/2 https://t.co/kg7Sh2t5pM #INDvPAK
— BCCI (@BCCI) September 10, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)