By टीम लेटेस्टली
IND vs PAK संघांमध्ये पुन्हा एकदा 'महामुकाबला' होण्याची शक्यता आहे, आणि तो थेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात होऊ शकतो. २१ सप्टेंबर रोजी सुपर-४ च्या सामन्यात भारताने पाकिस्तानला ६ गडी राखून सहज हरवले.
...