-
India Beat England 2nd Test: एजबेस्टनमध्ये भारताचा 6 दशकांनंतर ऐतिहासिक विजय: इंग्लंडला 336 धावांनी धूळ चारली, मालिकेत 1-1 बरोबरी!
IND vs ENG 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने (Team India) शानदार विजय नोंदवला आहे. या विजयासह भारताने इंग्लंडचा 336 धावांनी दारुण पराभव करत एजबेस्टनवर 6 दशकांनंतर ऐतिहासिक विजय मिळवला आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.
-
IND vs ENG 2nd Test 2025: बर्मिंगहॅम कसोटी जिंकल्यास आयसीसी कसोटी क्रमवारीत टीम इंडिया कितव्या स्थानावर? जाणून घ्या एका क्लिकवर
भारतीय संघ एजबेस्टनमध्ये (Edgbaston Test) आपला पहिला ऐतिहासिक कसोटी सामना जिंकण्याच्या जवळ पोहोचला आहे. हा सामना जिंकल्यास भारताला आयसीसी (ICC) कसोटी क्रमवारीत (Test Rankings) किती फायदा मिळू शकतो, हे जाणून घेऊया.
-
IND vs ENG 2nd Test Day 5 Live Score Update: आकाशदीपचा भेदक मारा! इंग्लंडला पाचवा धक्का देत भारताची विजयाकडे वाटचाल
इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावात सर्वबाद 407 धावा केल्या. यासह भारताने 180 धावांची भक्कम आघाडी घेतली. चौथ्या दिवशी टीम इंडियाने आपला दुसरा डाव 427 धावांवर घोषित केला. आणि इंग्लंडसमोर 608 धावांचे लक्ष्य ठेवले.
-
IND vs ENG 2nd Test Day 3 Live Score Update: इंग्लंड 407 धावांवर ऑल आऊट! सिराज-आकाशदीप जोडीने घेतल्या 10 विकेट, भारताकडे 180 धावांची आघाडी
भारताच्या विशाल धावसंख्येला प्रत्युत्तर देण्यासाठी आलेल्या इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावात सर्वबाद 407 धावा केल्या. यासह भारताने 180 धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. इंग्लंडकडून युवा फलंदाज हॅरी ब्रूकने 158 धावांची दमदार खेळी केली
-
Shubman Gill Michael Vaughan: मायकल वॉनचं गिल अँड कंपनीला आव्हान; 'कोहलीने जे एकट्याने केलं, ते करून दाखवा!'
इंग्लंडचे (England) माजी कर्णधार मायकल वॉन (Michael Vaughan) यांनी गिलच्या युवा ब्रिगेडला खुले आव्हान दिले आहे. वॉनचे म्हणणे आहे की, भारताच्या या युवा फलंदाजांना ते करून दाखवावे लागेल, जे गेल्या अनेक वर्षांपासून विराट कोहली (Virat Kohli) एकट्याने करत होता.
-
Fastest Test Century against India: भारताला गवसणी घालणारे! 'हे' आहेत भारताविरुद्ध सर्वात जलद टेस्ट शतक झळकावणारे टॉप 5 फलंदाज
पहिल्या दोन दिवसांत भारतीय संघाने (Team India) बॅट आणि बॉल दोन्हीने आपले वर्चस्व दाखवले. तिसऱ्या दिवशी सुरुवात होताच भारताने लागोपाठ 2 विकेट्स घेतले. एक वेळ अशी होती की इंग्लंडने 84 धावांवर आपले टॉप 5 फलंदाज गमावले होते. येथून इंग्लंडचा संघ डगमगेल असे वाटले होते, परंतु युवा फलंदाज जैमी स्मिथ (Jamie Smith) वेगळ्याच मूडमध्ये क्रीजवर उतरला.
-
IND vs ENG 2nd Test 2025: शुभमन गिलचे त्रिशतक रोखण्यासाठी इंग्लंडचा 'गचाळ' डाव; पडद्यामागे घडला 'तो' प्रकार
इंग्लंडविरुद्ध द्विशतक झळकावून त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. इंग्लंडमध्ये दुहेरी शतक ठोकणारा तो पहिला आशियाई कर्णधार ठरला, तसेच आशियाबाहेर भारतीय कर्णधार म्हणून सर्वोच्च धावसंख्या करणारा तो पहिला फलंदाज बनला.
-
IND vs ENG 2nd Test Day 3 Live Score Update: तिसऱ्या दिवशी भारताची तुफानी सुरुवात! मोहम्मद सिराजचा भेदक माऱ्याने रूट-स्टोक्स माघारी
भारतीय संघाने पहिल्या डावात 151 षटकांत सर्व गडी गमावून 587 धावांचा डोंगर उभा केला. भारताकडून कर्णधार शुभमन गिलने सर्वाधिक 269 धावांची शानदार खेळी साकारली. इंग्लंडसाठी शोएब बशीरने तीन बळी घेतले, तर ख्रिस वोक्स आणि जो टंग यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले. त्यानंतर प्रत्युत्तर देण्यासाठी आलेला इंग्लंडचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला आहे.
-
IND vs PAK: पाकिस्तान संघाला भारताचा 'ग्रीन सिग्नल', गृह मंत्रालयाची 2 मोठ्या स्पर्धांसाठी भारतात खेळण्यास परवानगी!
गृह मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तान संघाच्या भारत दौऱ्याला हिरवा कंदील दिला आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांनी क्रीडा क्षेत्रातही एकमेकांपासून दुरावा ठेवला होता, पण आता हा दुरावा कमी होताना दिसत आहे.
-
IND vs ENG 2nd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला! बर्मिंगहॅम कसोटीत भारताचा दबदबा; शुभमन गिलच्या द्विशतकानंतर इंग्लंडची दाणादाण
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने पहिल्या डावात 151 षटकांत सर्व गडी गमावून 587 धावांचा डोंगर उभा केला. भारताकडून कर्णधार शुभमन गिलने सर्वाधिक 269 धावांची शानदार खेळी साकारली. इंग्लंडसाठी शोएब बशीरने तीन बळी घेतले, तर ख्रिस वोक्स आणि जो टंग यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.
-
Shubman Gill Double Century: शुभमन गिलचा दुसऱ्या कसोटीत धुमाकूळ; 5 विक्रमांची नोंद, गावस्कर-कोहलींच्या क्लबमध्ये समावेश!
कर्णधार म्हणून शुभमन गिल चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना, त्याने सलग दोन सामन्यांमध्ये शतके झळकावली आहेत. बर्मिंगहॅम कसोटीत (Birmingham Test) द्विशतक झळकावून त्याने एक-दोन नव्हे, तर असंख्य विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
-
Shubman Gill double Century: 'विक्रमवीर' शुभमन गिल; इंग्लंडमध्ये द्विशतक झळकावत विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी; मोडले 'हे' मोठे रेकॉर्ड!
शुभमन गिल आता इंग्लंडमध्ये कर्णधार म्हणून द्विशतक झळकावणारे तिसरा भारतीय खेळाडू बनला आहे. हा एक असा विक्रम आहे जिथे मोजकेच खेळाडू पोहोचू शकले आहेत. याआधी ही कामगिरी केवळ महान कर्णधारांनी केली होती, आणि आता शुभमननेही ती करून दाखवली आहे.
-
Vaibhav Suryavanshi New Record: वैभव सूर्यवंशीने इंग्लंड अंडर-19 मध्ये केला असा पराक्रम ठरला पहिला भारतीय, जाणून घ्या काय आहे ते
भारतीय क्रिकेटचा भविष्यातील तारा वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) सध्या इंग्लंडच्या भूमीवर आपल्या बॅटने धावांचा पाऊस पाडत आहे. अवघ्या 14 वर्षांच्या वयात त्याने आपल्या फलंदाजीने असा कहर केला आहे की, भारत आणि इंग्लंड अंडर-19 संघांमधील एकदिवसीय (IND vs ENG U19 ODI) मालिकेत 24 फलंदाज त्याच्यासमोर पूर्णपणे फिके पडले आहेत.
-
Shubman Gill New Record: शुभमन गिलने विराट कोहलीचा 'महारिकॉर्ड' मोडला; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय!
शुभमन गिलने दुसऱ्या दिवशी आपल्या डावात 150 धावा पूर्ण केल्या आहेत. यासह तो बर्मिंगहॅमच्या मैदानावर सर्वात मोठी कसोटी खेळी खेळणारा भारतीय खेळाडू बनला आहे. त्याने विराट कोहलीचा विक्रम मोडला आहे. यापूर्वी, 2014 मध्ये कोहलीने इंग्लंडविरुद्ध बर्मिंगहॅमच्या मैदानावर 149 धावांची खेळी केली होती.
-
Team India: काय सांगता! टीम इंडिया 'या' 5 मैदानांवर कधीही जिंकलेली नाही; जाणून घ्या कोणती आहेत ती मैदाने
हेडिंग्ले कसोटीत शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताला इंग्लंडकडून दारुण पराभव पत्करावा लागला. आता मालिकेतील दुसरा कसोटी सामना बर्मिंगहॅमच्या एजबेस्टन मैदानावर खेळला जात आहे, आणि हे तेच मैदान आहे जिथे भारतीय संघाने आजपर्यंत एकही कसोटी सामना जिंकलेला नाही.
-
Sunil Gavaskar On Team India: टीम इंडियाच्या निवडीवर सुनील गावस्कर संतापले; म्हणाले, 'अशी सुधारणार नाही टीम!'
भारतीय टीम मॅनेजमेंटने दुसऱ्या कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 3 बदल केले आहेत, त्यापैकी जसप्रीत बुमराहला बाहेर बसवण्याचा निर्णय सर्वात धक्कादायक ठरला. बुमराहसोबतच साई सुदर्शन आणि शार्दुल ठाकूर यांनाही वगळण्यात आले, तर नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर आणि आकाशदीप यांना अंतिम 11 मध्ये स्थान मिळाले आहे.
-
ICC Test Ranking: आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये मोठे बदल; ऋषभ पंतची सर्वोत्तम झेप, शुभमन गिल टॉप-20 मधून बाहेर!
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत ऋषभ पंतने दोन्ही डावांमध्ये शानदार शतके झळकावली होती, ज्याचा त्याला रँकिंगमध्ये मोठा फायदा झाला आहे. पंत आता आपल्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने पहिल्या डावात 143 धावा आणि दुसऱ्या डावात 118 धावांचे योगदान दिले होते.
-
Mohammad Siraj New Restaurant: क्रिकेटच्या मैदानाबाहेर मोहम्मद सिराजची नवी इनिंग! हैदराबादमध्ये थाटले आलिशान रेस्टॉरंट
‘जोहारफा’ रेस्टॉरंटमध्ये विविध प्रकारच्या चवींचा अनुभव घेता येणार आहे. येथे पाहुण्यांना मुघलाई, पारशी, अरबी आणि चायनीज पदार्थ दिले जातील. सिराजने याबद्दल बोलताना सांगितले, “हैदराबाद शहराने मला खूप काही दिले आहे, आता मला माझ्या शहराला काहीतरी परत द्यायचे आहे.
-
IND vs ENG 2nd Test 2025: एजबेस्टनमध्ये बुमराहला न खेळवून टीम इंडियाने मोठी चूक केली का? हा निर्णय महागात तर नाही पडणार?
नाणेफेक इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने जिंकला असून, त्याने भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. या सामन्यातून भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला मात्र प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालेले नाही. कर्णधार शुभमन गिलने बुमराहच्या कार्यभाराचे (वर्कलोड) व्यवस्थापन करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.
-
IND vs ENG 2nd Test Live Toss Update: इंग्लंडने नाणेफेक जिंकली, भारताला प्रथम फलंदाजीसाठी केले आमंत्रित
पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने टीम इंडियाचा पाच विकेट्सने पराभव केला. यासह, इंग्लंड संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडिया पुनरागमन करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.
- IND vs ENG 2nd Test Day 5 Live Score Update: आकाशदीपचा भेदक मारा! इंग्लंडला पाचवा धक्का देत भारताची विजयाकडे वाटचाल
- Punha Shivajiraje Bhosle Teaser: महेश मांजरेकर दिग्दर्शित 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' ची झलक आली समोर; दिवाळीत सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला (Watch Video)
- Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशी च्या पीएम नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज ठाकरे यांच्यासह मान्यवरांकडून शुभेच्छा
- Pune Rape Case: डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह असल्याचे भासवून महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला अटक
- IND vs ENG 2nd Test Day 3 Live Score Update: तिसऱ्या दिवशी भारताची तुफानी सुरुवात! मोहम्मद सिराजचा भेदक माऱ्याने रूट-स्टोक्स माघारी
- HSRP Deadline Extends to August 15: राज्यातील नागरिकांना दिलासा! जुनी वाहने एचएसआरपी पाटीसाठी अंतिम मुदत 15 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढवली
- Death Threat to PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेस मनोरुग्ण महिलेचा फोन
- Opportunities After Class 10th 12th: इयत्ता दहवी बारावी नंतर कोणत्या क्षेत्रात आहेत संधी, जाणून घ्या अधिक माहिती
- High Court On Accident Insurance: अपघात विमा आणि नुकसान भरपाईसंदर्भात मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल, घ्या जाणून
- Viral Wedding: नवरी वाट पाहून थकली, नवरदेव लग्नच विसरला; घ्या जाणून नेमकं काय घडलं?
- WhatsApp New Feature: इमेजमधून मजकूर वेगळं करणं होणार सोप; व्हॉट्सअॅपवर येणार Text Text Detection फीचर
- World Environment Day 2023: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनसीन फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश, See Photos
-
IND vs ENG 2nd Test Day 5 Live Score Update: आकाशदीपचा भेदक मारा! इंग्लंडला पाचवा धक्का देत भारताची विजयाकडे वाटचाल
-
Punha Shivajiraje Bhosle Teaser: महेश मांजरेकर दिग्दर्शित 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' ची झलक आली समोर; दिवाळीत सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला (Watch Video)
-
Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशी च्या पीएम नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज ठाकरे यांच्यासह मान्यवरांकडून शुभेच्छा
-
Pune Rape Case: डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह असल्याचे भासवून महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला अटक
नक्की वाचाच
-
Artificial Ponds for Ganesh Immersion in Mumbai: गणपती विसर्जनासाठी BMC 200 हून अधिक कृत्रिम तलाव उभारणार; Google Maps वर पाहता येणार तलावांची यादी
-
Flipkart To Create Jobs: फ्लिपकार्ट आगामी Big Billion Days Sale साठी निर्माण करणार 1 लाख नोकऱ्या; संपूर्ण भारतभर होणार पूर्ती केंद्रांचा विस्तार
-
Travis Head New Record: ट्रॅव्हिस हेडने केला कहर, 17 चेंडूत अर्धशतक ठोकून रचला इतिहास; बनला टी-20 'पॉवरप्ले किंग'
-
Ganesh Chaturthi 2024 Shubh Muhurat: गणेश चतुर्थीनिमित्त जाणून घ्या, शहरनिहाय पूजेच्या वेळा