आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) च्या सुपर-4 मध्ये भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामन्यादरम्यान क्रिकेटच्या मैदानात प्रथमच एक नवीन जुगाड पाहायला मिळाला. श्रीलंकेच्या ग्राउंड स्टाफने भारत-पाकिस्तान सामना कोणत्याही किंमतीत आयोजित करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली. त्यामुळे नवा उपाय समोर आला. कोलंबोच्या मैदानावर पावसाने भिजलेल्या मैदानाचा भाग सुकवण्यासाठी श्रीलंकेच्या ग्राउंड स्टाफने वाहनांमध्ये पंखे लावले. असा जुगाड क्रिकेट सामन्यात पहिल्यांदाच पाहायला मिळाला. त्यामुळे त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होऊ लागला.
पहा व्हिडिओ
#IndiavsPak #INDvsPAK #AsiaCup2023 #AsiaCup #CricketFever #rain #G20India2023 #ViratKohli #RohitSharma𓃵 #SubhmanGill #BCCI #ICCWorldCup2023 Bring all the fans you have in Sri Lanka, But don't stop today's match pic.twitter.com/aPG6skWN2K
— RiaZul Khan (@khan_riyajul) September 10, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)