जागतिक पर्यावरण दिन । File Image

जागतिक पर्यावरण दिन (World Environment Day )हा वार्षीक उत्सव आहे जो ५ जून रोजी पूर्ण देशभरात साजरी केला जातो. हा दिवस पर्यावरणविषयक समस्यांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवसाची स्थापना संयुक्त राष्ट्रांनी 1972 मध्ये केली आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक जागतिक व्यासपीठ बनले. दरवर्षी 143 हून अधिक देश ह्यात सहभागी होतात. जागतिक पर्यावरण दिन विविध पर्यावरणीय मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करत प्रदूषणापासून ते वातावरणातील बदलावापर्यंत आणि सकारात्मक पर्यावरण कायद्याची गरज अधोरेखित करण्याचा उद्देश करत. दरवर्षी जागतिक पर्यावरण दिनाची एक विशिष्ट थीम( World Environment Day  Theme) असते जे एक विशिष्ट पर्यावरणीय चिंता हायलाइट करत .ह्या वर्षी जागतिक पर्यावरण दिवस २०२४ ची थीम Land restoration, desertification,and drought resilience आहे.   ह्या वर्षी हा हा इवेंट 'रियाध' सौदी अरेबिया हिते साजराकरण्यात येणार आहे. हे ही वाचा : पर्यावरण संवर्धन करण्यासाठी 5 सोप्या टीप्स, व्यक्तिगत आयुष्यातही वापरू शकता.

जागतिक पर्यावरण दिन 2024 थीम :

ह्या वर्षी जागतिक पर्यावरण २०२४ ची थीम आहे जमीन पुनर्संचयित करणे, वाळवंटीकरण आणि दुष्काळाची लवचिकता (Land restoration, desertification and drought resilience)

जाहतीक पर्यावरण दिवसाचा इतिहास:

जागतिक पर्यावरण दिनाची स्थापना १९७२ साली यूनायटेड नेशन ने मानवी पर्यावरणावरील स्टॉकहोम परिषद, मध्ये केली जे 5-16 जून 1972 दरम्यान आयोजित करण्यात आले होते. इंटेरवेव च्या चर्चेचा परिणाम हा दिवस तयार झाला.एक वर्ष नंतर १९७३ साली पहिलं जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला ज्याची थीम होती फक्त एक पृथ्वी (only one earth).

जागतिक पर्यावरणाचा महत्व:

जागतिक पर्यावरण दिन जनजागृती आणि कृतीला पर्यावरण देत.ह्याला अनेक संस्था,व्यवसाय व सरकारी संस्था आणि युनायटेड नेशन्स आउटरीच डे समर्थनाचे प्रतिनिधित्व करते.

जागतिक पर्यावरण दिवसा सारख महत्त्वा दिवस साजरा करण हे आपल कर्तव्य आहे. ह्या धावपाली च्या आयुष्यात ज्या प्रकृती ने आपल्याला एवढ दिल ती प्रकृती वाचवण्यासाठी हा दिवस साजरी करण ही काळाची गरज आहे.