sports

⚡वनडे मालिका संपली, आता टी-२० ची बारी!

By टीम लेटेस्टली

यजमान ऑस्ट्रेलियाने २-१ ने मालिका जिंकली असली, तरी शेवटच्या सामन्यात भारताने ९ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. आता दोन्ही संघांमधील पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरू होणार आहे. आशिया कप २०२५ जिंकल्यानंतर भारतीय संघ प्रथमच मैदानात उतरणार आहे.

...

Read Full Story