⚡'सेल्फी'च्या बहाण्याने ऑस्ट्रेलियन महिला खेळाडूंचा विनयभंग
By टीम लेटेस्टली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या अकील खान नावाच्या आरोपीने सुरुवातीला आपण फक्त खेळाडूंसोबत सेल्फी काढण्यासाठी त्यांच्या जवळ गेलो होतो, असा दावा केला. मात्र, सखोल चौकशीनंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.