By टीम लेटेस्टली
सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना भारताची सलामीची फलंदाज गंभीर जखमी झाली आणि तिला तातडीने मैदानाबाहेर घेऊन जावे लागले. सेमीफायनलसारख्या महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी प्रतिकाला झालेली ही दुखापत टीम इंडियासाठी मोठी चिंतेची बाब ठरण्याची शक्यता आहे.
...