-
Manmohan Singh Health Update: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या प्रकृतीत सुधारणा, काँग्रेसची माहिती
माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन यांच्यावर दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये (AIIMS) उपचार सुरू असून त्यांची प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती मिळत आहे. मनमोहन सिंह यांची बुधवारी अचानक प्रकृती बिघडली होती.
-
Palghar Rape: लग्नाचे आमिष दाखवून 25 वर्षीय महिलेवर बलात्कार, आरोपीला अटक
महाराष्ट्राच्या (Maharashtra) पालघर (Palghar) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका आदिवाशी महिलेला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
-
Mumbai: आईवर अत्याचार करणाऱ्या बापाच्या डोक्यात हातोडा घालून केली हत्या, मुंबईच्या दहिसर परिसरातील धक्कादायक घटना
आईवर अत्याचार करणाऱ्या बापाची पोटच्या मुलाने हत्या (Murder) केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना मुंबईच्या (Mumbai) दहिसर (Dahisar) परिसरात घडली आहे. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी आरोपी मुलाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
-
Pimpri Chinchwad: सुनेचा छळ केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवडच्या माजी महापौर मंगला कदम यांच्याविरोधात गुन्हा दाखल
कौंटुबिक कारणावरून सुनेचा छळ केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवडच्या (Pimpri Chinchwad) माजी महापौर मंगला कदम (Mangala Kadam) यांच्यासह 5 जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
Happy Dussehra 2021 Images: दसऱ्यानिमित्त मराठमोळी HD Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन द्या सर्वांना शुभेच्छा!
या दिवशी ऐकमेकांना आपट्याचे पाने वाटून दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या जातात. मात्र, आताच्या घडीला देशावर असलेल्या कोरोना संकटामुळे एकमेकांना प्रत्यक्ष भेटून सण साजरे करण्यावर मर्यादा आल्या आहेत.
-
Madhya Pradesh: चांगला डान्सर बनण्यात अपयशी ठरला, नैराश्यातून तरूणाची आत्महत्या; सुसाईट नोटमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली 'अशी' मागणी
मध्यप्रदेशच्या (Madhya Pradesh) ग्वालियर (Gwalior) येथून धक्कादायक घटना घडली आहे. चांगला डान्सन बनण्यात अपयशी ठरल्याने एका तरूणाने नैराश्यातून आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
-
Pune Horror: इयत्ता आठवीत शिकणाऱ्या 14 वर्षीय कबड्डीपटू मुलीचा कोयत्याने वार करून खून; एकतर्फी प्रेमातून घटना घडल्याचा संशय
पुण्यातील (Pune) बिबवेवाडी (Bibwewadi) परिसरात एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. एका कबड्डीपटू मुलीवर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे.
-
Bhosari Land Scam: एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी
भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना मोठा धक्का बसला आहे. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी (Bhosari Land Scam) एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse) यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.
-
Mumbai: मुंबईत कर्जदारांच्या छळाला कंटाळून एका व्यक्तीची आत्महत्या, मृतदेहाजवळ पोलिसांना सापडली सुसाईड नोट
मालाडच्या (Malad) मालवणी (Malwani) परिसरात एका व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. ही घटना शुक्रवारी घडली आहे. मृत व्यक्तीने आत्महत्या करण्यापूर्वी लिहलेली सुसाईड पोलिसांना सापडली आहे.
-
National Girl Child Day 2025 HD Images: राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त खास Messages, WhatsApp Status, Greetings, Wishes शेअर करत द्या शुभेच्छा
-
Drunk Driving Case in Mumbai Bail: सिग्नल वर 'Don't Drink & Drive' चा बोर्ड घेऊन 3 महिने उभे रहा; मुंबई उच्च न्यायालयाने आयुष्यभर लक्षात राहणारी शिक्षा देत दिला जामीन
-
How To Watch IND vs ENG, 2nd T20I Live Streaming In India: टीम इंडिया आणि इंग्लंडमधील दुसरा टी-20 सामना या दिवशी खेळला जाणार, जाणून घ्या सामना कधी, कुठे आणि किती वाजता सुरू होणार
-
ठाकरे गटाच्या मेळाव्यात वाजला राज-उद्धव जोडीच्या उल्लेखाचा पोवाडा; उपस्थितांचे कान टवकारले (Watch Video)
-
Anuja Nominated For Oscar 2025: गुनीत मोंगा आणि प्रियांका चोप्राला मिळाले मोठे यश, 'अनुजा'ला ऑस्करसाठी मिळाले नामांकन
-
जम्मू-काश्मीर सरकारने काश्मीर मध्ये चिनार वृक्षांचे वारसा जतन करण्यासाठी सुरू केले Geo-Tagging
-
Death Threat to PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेस मनोरुग्ण महिलेचा फोन
-
Opportunities After Class 10th 12th: इयत्ता दहवी बारावी नंतर कोणत्या क्षेत्रात आहेत संधी, जाणून घ्या अधिक माहिती
-
High Court On Accident Insurance: अपघात विमा आणि नुकसान भरपाईसंदर्भात मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल, घ्या जाणून
-
Viral Wedding: नवरी वाट पाहून थकली, नवरदेव लग्नच विसरला; घ्या जाणून नेमकं काय घडलं?
-
WhatsApp New Feature: इमेजमधून मजकूर वेगळं करणं होणार सोप; व्हॉट्सअॅपवर येणार Text Text Detection फीचर
-
World Environment Day 2023: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनसीन फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश, See Photos
-
Hardik Pandya Viral Video: चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी हार्दिक पंड्या गुजराती शिकवताना दिसला, सोशल मीडियावर मजेदार व्हिडिओ व्हायरल
-
Mumbai School Receives Bomb Threat: मुंबईतील जोगेश्वरी-ओशिवरा येथील रायन ग्लोबल स्कूलला बॉम्बस्फोटाची धमकी (Watch Video)
-
Bomb Threat At Tuticorin Airport: तामिळनाडूतील तुतीकोरिन विमानतळाला बॉम्बची धमकी; सुरक्षा अधिकारी सतर्क
-
Mumbai-Delhi School Bomb Threat: मुंबईनंतर आता दिल्लीच्या शाळांनाही धमकीचा ईमेल; प्रजासत्ताक दिनाचे उत्सव रद्द करण्याची सुचना
नक्की वाचाच
-
Artificial Ponds for Ganesh Immersion in Mumbai: गणपती विसर्जनासाठी BMC 200 हून अधिक कृत्रिम तलाव उभारणार; Google Maps वर पाहता येणार तलावांची यादी
-
Flipkart To Create Jobs: फ्लिपकार्ट आगामी Big Billion Days Sale साठी निर्माण करणार 1 लाख नोकऱ्या; संपूर्ण भारतभर होणार पूर्ती केंद्रांचा विस्तार
-
Travis Head New Record: ट्रॅव्हिस हेडने केला कहर, 17 चेंडूत अर्धशतक ठोकून रचला इतिहास; बनला टी-20 'पॉवरप्ले किंग'
-
Ganesh Chaturthi 2024 Shubh Muhurat: गणेश चतुर्थीनिमित्त जाणून घ्या, शहरनिहाय पूजेच्या वेळा