⚡मुंबई मेट्रो 9: दहिसर ते काशिगाव प्रवास आता सुसाट; पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण
By Abdul Kadir
दहिसर पूर्व ते काशिगावला जोडणाऱ्या मुंबई मेट्रो मार्गिका 9 चा पहिला टप्पा सर्व सुरक्षा चाचण्यांनंतर लोकार्पणासाठी सज्ज झाला आहे. यामुळे प्रवासाचा वेळ वाचणार असून पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीतून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.