india

⚡मुंबई: नायर रुग्णालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; ईमेलमुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

By Abdul Kadir

गेल्या काही महिन्यांत मुंबईतील शाळा, विमानतळ आणि विविध रुग्णालयांना अशा प्रकारचे धमकीचे ईमेल मिळण्याचे प्रमाण वाढले आहे. बहुतांश घटनांमध्ये हे ईमेल अफवाच असल्याचे समोर आले आहे.

...

Read Full Story