मराठी भाषा भवन प्रकल्पासाठी शासनाने 2 हजार 500 चौ.मीटर आकाराचा भूखंड मराठी भाषा विभागाकडे हस्तांतरित केला आहे. डिसेंबर 2021 मध्ये बांधकामास सुरुवात करण्यात येईल. तर, पुढील 18 महिन्यांत मराठी भाषा भवन खुले केले जाईल, अशी माहिती मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. ट्वीट-
मुंबईतील मरीन ड्राईव्हवर उभारण्यात यावयाच्या #मराठी_भाषा_भवन प्रकल्पाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर सादरीकरण झाले. उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks, मराठी भाषा मंत्री @Subhash_Desai उपस्थित होते. कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून 'एमआयडीसी'ची निवड केली आहे.#MarathiBhashaBhavan pic.twitter.com/FCTzfl7Tyj
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) October 12, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)