⚡महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026: 75 गावांत 'एआय'चा वापर आणि अजित पवारांच्या स्मारकाची घोषणा
By Abdul Kadir
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये 75 गावांचा एआयद्वारे कायापालट आणि दिवंगत नेते अजित पवार यांच्या स्मारकाची घोषणा करण्यात आली आहे.