आयपीएलच्या चौदाव्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा गोलंदाज हर्षल पटेल सुरुवातपासून चर्चेत राहिला आहे. या हंगामात फलंदाजांनी हर्षलच्या गोलंदाजीसमोर गुडघे टेकले आहेत. उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावात त्याने या हंगामात 32 विकेट्स घेतले आहेत. या विकेट्ससह त्याने एका हंगामात 32 विकेट्स घेणाऱ्या ड्वेन ब्राव्होच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. तसेच अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. ट्वीट-
✨ Joint-most wickets in an IPL season
✨ Most wickets by an Indian in an IPL season
Harshal Patel, you star 🙌#RCBvKKR live 👉 https://t.co/3TxDIPb6Y4 | #IPL2021 pic.twitter.com/0D5F7FhbWS
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) October 11, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                             
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
