मुंबईतील प्रसिद्ध 'पूर्णिमा' उपाहारगृहाला एफडीएचा दणका; परवाना निलंबित
दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरातील प्रसिद्ध 'पूर्णिमा' या उडुपी उपाहारगृहाचा अन्नसुरक्षा परवाना अन्न व औषध प्रशासनाने (FDA) तातडीने निलंबित केला आहे. अस्वच्छता आणि अन्नसुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरात असलेले आणि गेल्या सहा दशकांपासून प्रसिद्ध असलेले 'पूर्णिमा' (Poornima Restaurant) हे उडुपी उपाहारगृह अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) कारवाईच्या कचाट्यात सापडले आहे. अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या विविध नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी एफडीएने या उपाहारगृहाचा भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाचा (FSSAI) परवाना तातडीने निलंबित केला आहे.
Iconic Fort eatery Poornima Restaurant loses food licence.
The Maharashtra FDA has suspended the food licence of Poornima Restaurant, the six-decade-old Udupi eatery in Fort that has served generations of South Mumbai office-goers and visitors.
As Mumbai’s food safety drive… pic.twitter.com/bIi1N5v74W
— Mumbai Heritage (@mumbaiheritage) July 28, 2026
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 28, 2026 12:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

