आरसीबीच्या विजयावरील Siddharth Mallyaच्या पोस्टवर आयपीएलची कारवाई; कॉपीराइटमुळे पोस्ट हटवली (Video)
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे माजी मालक विजय मल्ल्या यांचा मुलगा सिद्धार्थ मल्ल्याने आरसीबीच्या आयपीएल 2025 च्या विजयानंतर इंस्टाग्रामवर एक भावनिक व्हिडिओ शेअर केला होता. त्यावर आयपीएलने काही दिवसांसाठी सिद्धार्थच्या खात्यावर बंदी घातली.
Siddharth Mallya: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या पहिल्या इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025) विजेतेपदावर चाहत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या. ज्यात आरसीबीचे माजी मालक विजय माल्ल्या यांचा मुलगा सिद्धार्थ माल्ल्या (Siddharth Mallya) यांचाही समावेश आहे. त्याने इंस्टाग्रामवर एक भावनिक व्हिडिओ शेअर केला होता. जो रजत पाटीदार अँड कंपनीने आयपीएल 2025 ट्रॉफी जिंकल्यानंतर व्हायरल झाला होता. मात्र, त्यानंतर इंस्टाग्रामने सिद्धार्थवर काही दिवसांसाठी बंदी घातली होती. आयपीएल अधिकाऱ्यांनी त्याच्या त्या व्हिडिओवर कॉपीराइट स्ट्राइक पाठवल्यामुळे झाली होती. ज्यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून त्याची पोस्ट काढून टाकण्यात आली.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 18, 1867 05:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

