बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिच्यावर आता निशाणा साधला आहे.उर्मिलाला स्पॉट पॉर्न स्टार म्हणत कंगना हिने तिच्या अभिनय कौशल्यावर देखील प्रश्न उपस्थित केला.त्यानंतर कंगना रनौत हिने तिच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले.जाणून घ्या सविस्तर.