Emergency: कंगना रणौतने तिच्या आगामी इमर्जन्सी चित्रपटाबद्दल नवी अपडेट दिली आहे. टित्रपटाचा ट्रेलर 6 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार असल्याची अपडेट तिने दिली आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि 1975 ची आणीबाणी यावर 'इमर्जन्सी' चित्रपट आधारीत आहे. 17 जानेवारी 2025 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात मिलिंद सोमण, अनुपम खेर आणि श्रेयस तळपदे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
View this post on Instagram