⚡कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा WhatsApp Status, Quotes द्वारा शेअर करत साजरी करा प्रबोधिनी एकादशी
By टीम लेटेस्टली
आषाढी एकादशी पासून सुरू झालेला चातुर्मास (Chaturmas) कार्तिकी एकादशीला संपतो. यंदा ही कार्तिकी एकादशी ०२ नोव्हेंबर म्हणजे आज साजरी केली जाणार आहे. कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपुरात वारकर्यांचा पुन्हा मेळा रंगतो.