⚡कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा विठू भक्तांना देण्यासाठी खास मराठमोळी Greetings, HD Images!
By टीम लेटेस्टली
महाराष्ट्राचं दैवत असलेल्या विठूरायाची आणि रूक्मिणी मातेची खास पूजा केली जाते. एकादशीचं व्रत सांभाळत विठू भक्त विठ्ठल-रूक्मिणीचं दर्शन घेतात. पंढरपूरात राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न होते.