⚡लग्नाच्याच दिवशी शतक! मुंबईचे माजी फलंदाज सुधाकर अधिकारी यांचा अविश्वसनीय पराक्रम
By टीम लेटेस्टली
मुंबईकडे इतके टॅलेंट होते की, भारताच्या कसोटी संघात मुंबईचे ५-६ खेळाडू खेळणे ही सामान्य गोष्ट होती. असे म्हटले जायचे की, भारताच्या कसोटी संघात स्थान मिळवण्यापेक्षा मुंबईच्या संघात स्थान मिळवणे अधिक कठीण आहे.