Sheena Bora Murder Case मधील प्रमुख आरोपी Indrani Mukherjea ला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
24 एप्रिल 2012 रोजी शीना बोराची हत्या करण्यात आली होती. 25 एप्रिल 2012 रोजी तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली होती. 2015 मध्ये अखेर हे प्रकरण उघडकीस आले होते.