आज (मंगळवार, 28 सप्टेंबर) सकाळी साडेआठ वाजणेच्या सुमारास यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील दहागाव येथे प्रवाशांनी भरलेली एसटी बस पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे.