भारतीय टीम मॅनेजमेंटने दुसऱ्या कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 3 बदल केले आहेत, त्यापैकी जसप्रीत बुमराहला बाहेर बसवण्याचा निर्णय सर्वात धक्कादायक ठरला. बुमराहसोबतच साई सुदर्शन आणि शार्दुल ठाकूर यांनाही वगळण्यात आले, तर नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर आणि आकाशदीप यांना अंतिम 11 मध्ये स्थान मिळाले आहे.
...