इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार होता, जिथे 3 एकदिवसीय आणि 3 टी-20 सामने खेळायचे होते. या बांगलादेश दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारत सरकारकडे परवानगी मागितली होती. मात्र, भारत सरकार या दौऱ्याला परवानगी देण्यात विलंब करत आहे. यामुळेच, रिपोर्ट्सनुसार, ही मालिका पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे.
...