पौष आणि माघ  महिन्यात येणारे कृष्ण पक्ष चतुर्थी व्रत  म्हणजे आजची लंबोदर संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखले जाते. पौष, कृष्ण पक्ष चतुर्थी तिथी 21 जानेवारी रोजी सकाळी 8:51 वाजता सुरू झाली आणि 22 जानेवारी रोजी सकाळी 9:14 वाजता समाप्त होईल.