काल अनेक ठिकाणी पावसामुळे झाड कोसळण्याच्या घटना घडल्या, मध्य रेल्वे वर देखील झाडाची फांदी कोसळल्याने वाहतूक मंदावली होती. पाहूयात आज मुंबईत काय आहे परिस्थिती.