बोरिवली मध्ये साईबाबा नगर मध्ये 4 मजली इमारत कोसळली आहे. बोरीवलीतल्या साईबाबा नगरमधील गितांजली ही जुनी इमारत कोसळली आहे. सध्या अग्निशमन दलाचे कर्मचारी तेथे पोहचले असुन बचावकार्य सुरु आहे.