डोंबिवलीमध्ये एका 15 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी 25 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, डोंबिवलीमधील सामूहिक बलात्काराचे प्रकरण ताजे असताना पुन्हा एकदा समोर आलेल्या विनयभंगाच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
पहा ट्विट:
Maharashtra | A 25-year-old man has been arrested for allegedly molesting a 15-year-old girl in Thane district's Dombivli, further investigation underway
— ANI (@ANI) September 28, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)