हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पुढील 24 तासासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे घाट, सातारा घाट या भागालाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुढील 24 तासात मुंबईसह उत्तर कोकण किनाऱ्यापासून पूर्वतर आणि पूर्वेकडील समुद्रावर कमी दाबाचा पट्टा आहे .त्यामुळे मुंबई ठाणे येथे 70 ते 130 मीमी पाऊस पडू शकतो अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे .
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पुढील 24 तासासाठी ऑरेंज
अलर्टThundershower accompanied with lightening , light to moderate rainfall , gusty wind 40 -50 Kmph very likely to occur at a isolated places in the districts of Marathwada.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या. pic.twitter.com/Q3YJhkFTzD— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) June 18, 2025
मुंबई मधील उद्याचा हवामान अंदाज
Windy: Wind map & weather forecast
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)