Maharashtra Weather Forecast For Tomorrow: पुणे घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट; पहा उद्याचा हवामान अंदाज
कोकण किनारपट्टीला भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्रामार्फत उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मध्य महाराष्ट्रातील घाट भागात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण-गोवा जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. उद्याचा हवामान अंदाज पाहता भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील 24 तासाकरिता पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर कोकण किनारपट्टीला भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्रामार्फत उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पहा महाराष्ट्राचा उद्याचा हवामान अंंदाज
Thundershower accompanied with lightening, light to moderate rainfall , gusty wind 30 -40 Kmph very likely to occur at a isolated places in the districts of Marathwada.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या. pic.twitter.com/ezQmY1Jlem
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) June 20, 2025
मुंबईतील हवामान अंदाज
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 15, 8028 05:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

