Maharashtra Lottery Results Today on lottery.maharashtra.gov.in: 'अक्षय साप्ताहिक लॉटरी'सह आज तीन सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून
Maharashtra Lottery | (Photo credit: archived, edited, representative image)

Maharashtra Lottery Results Today on lottery.maharashtra.gov.in: तुम्ही महाराष्ट्र राज्य लॉटरी तिकीट खरेदी करता का? खरेदी करत असाल किंवा या आठवड्यात तुम्ही ते खरेदी केले असेल तर तुमच्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरु शकतो. अर्थता, नशिबाने ज्यांच्या भाळी आज (17 एप्रिल 2024) लॉटरी लागणार असेल लिहीले असेल तरच. आज राज्य लॉटरीपैकी तीन सोडती निघणार आहेत. या तिनपैकी कोणत्याही लॉटरीपैकी तुम्ही तिकीट खरेदी केले असाल आणि तुम्ही भाग्यवान असाल तर तुमच्या आयुष्यात धनप्राप्तिचा योग येऊ शकतो. जाणून घ्या आज कोणत्या लॉटरीची सोडत असणार आहे.

आज सोडत असलेल्या लॉटरी

  • अक्षय (Maharashtra Akshay Lottery)
  • महा. गजलक्ष्मी बुध (Maharashtra Gajalakshmi Budh)
  • गणेशलक्ष्मी विजयी (Maharashtra Ganesh Lakshmi Vijay )
  • महा. सह्याद्री विजयालक्ष्मी (Maharashtra Sahyadri Vijayalakshmi)

लॉटरीचे नाव आणि तीकीट दर बक्षीस घ्या जाणून

दरम्यान, अक्षय लॉटरीसाठी तिकीटाचा दर 50 रुपये इतका असतो. महा गजलक्ष्मी बुध तिकीटाचा दर 20 रुपये, गणेशलक्ष्मी विजयी लॉटरी तिकीट दर 10 रुपये, महा. सह्याद्री विजयालक्ष्मी तिकीट दर 15 रुपये इतका असतो. दरम्यान, अनुक्रमे या लॉटरींची बक्षिस रक्कम 7 लाख रुपये, 10 हजार रुपेय, 10 हजार रुपये, 10 हजार रुपये अशी आहे. या लॉटरींचे दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीसही आसते. यामध्ये अक्षय लॉटरीसाठी दुसऱ्या बक्षिसाची रक्कम 2 हजार इतकी असते आणि त्याची बक्षिस संख्या 50 आहे. महा गजलक्ष्मी बुध दुसरे बक्षिस 5 हजार रुपये आणि बक्षिस संख्या 20, गणेशलक्ष्मी विजयी दुसरे बक्षिस 5 हजार रुपये आणि बक्षिस संख्या आणि महा. सह्याद्री विजयालक्ष्मी दुसऱ्या बक्षिसाची रक्कम 2 हजार रुपे आणि एकूण बक्षिसे असतात 50. (हेही वाचा, Maharashtra Akshay Weekly Lottery Result Date: 'अक्षय साप्ताहिक लॉटरी' चा निकाल 17 एप्रिल ला होणार घोषित; lottery.maharashtra.gov.in वर पहा विजेत्यांची यादी)

महाराष्ट्र लॉटरी संदर्भात अधिक माहिती आणि तपशील

Gudipadwa Bumper Lottery Results- बक्षिसांची रक्कम मिळवण्यासाठी काही नियम आहेत. त्यानुसार 10,000/- रुपयांपर्यंतचे बक्षीस ज्या विक्रेत्याकडून तिकीट घेतले त्याच्याकडून घेता येते. रुपये 10,000/- पेक्षा अधिक रकमेच्या बक्षीसाची मागणी उपसंचालक(वि व ले), महाराष्ट्र राज्य लॉटरी, वाशी नवी मुंबई, यांच्याकडे करावी. सोडतीच्या दिनांकानंतर 90 दिवसांत मूळ तिकिटासह बक्षिसाची मागणी करणे बंधनकारक आहे. सोडतीचे अधिकृत निकाल अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध तसेच निवडक वर्तमानपत्रात प्रसिध्द होतात. अर्जपत्रिका, अटी व शर्ती डाऊनलोड करण्‍यासाठी http://lottery.maharashtra.gov.in येथे भेट द्यावी किंवा ०२२-२७८४६७२० किंवा ०२२-२७८४५४८१ येथे फोन करावा. बक्षीस विजेत्यांना बक्षिसांची मागणी सादर करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी- मागणी पत्राचा नमुना, प्रतिज्ञापत्र, क्षतिपूर्ती बंधपत्र व अनुमती. बँकेचे तपशील इत्यादी.