Maharashtra Lottery | (Photo credit: archived, edited, representative image)

Maharashtra State Weekly Lottery Results 2024: महाराष्ट्र राज्य लॉटरी साप्ताहिक सोडत निकाल जाहीर झाला आहे. हा निकाल 11 ते 14 एप्रिल 2024 या कालावधीसाठीचा आहे. यामध्ये प्रामुख्याने गणेशलक्ष्मी वैभव साप्ताहिक सोडत, महाराष्ट्र माहिनी साप्ताहिक सोडत, महा. गजलक्ष्मी रवि साप्ताहिक सोडत, गणेशलक्ष्मी समृद्धी साप्ताहिक सोडत, महाराष्ट्रलक्ष्मी साप्ताहिक सोडत, महाराष्ट्र गुढीपाडवा भव्यतम सोडत, गणेशलक्ष्मी धन साप्ताहिक सोडत, महा. गजलक्ष्मी शुक्र साप्ताहिक सोडत, महा. सह्याद्री राजलक्ष्मी शुक्रवार सोडत आणि गणेशलक्ष्मी गौरव साप्ताहिक सोडत यांचा समावेश आहे. जाणून घ्या कोणती सोडत किती तारखेला जाहीर झाली.

 लॉटरीचे नाव आणि सोडत जाहीर झालेली तारीख आणि संपूर्ण

गणेशलक्षमी वैभव साप्ताहिक सोडत (Ganesh Lakshmi Vaibhav Weekly Lottery)- 14/04/2024

महाराष्ट्र मोहिनी साप्ताहिक सोडत (Maharashtra Mohini Weekly Lottery)- 14/04/2024

महा. गजलक्ष्मी रवि साप्ताहिक सोडत (Maha. Gajalakshmi Ravi Weekly Lottery)- 14/04/2024

गणेशलक्षमी समृध्दी साप्ताहिक सोडत (Ganesh Lakshmi Samrudhi Weekly Lottery)- 13/04/2024

महाराष्ट्रलक्ष्मी साप्ताहिक सोडत (Maharashtra Lakshmi Weekly Lottery)- 13/04/2024

महाराष्ट् गुढीपाडवा भव्यतम सोडत (Maharashtra Gudipadwa Grand Lottery)- 12/04/2024

गणेशलक्ष्मी धन साप्ताहिक सोडत (Ganeshlakshmi Dhan Weekly Draw)- 12/04/2024

महा.गजलक्ष्मी शुक्र साप्ताहिक सोडत (Maha.Gajalakshmi Shukra Weekly Draw)- 12/04/2024

महा. सहृयाद्री राजलक्ष्मी, शुक्रवार सोडत (Maha. Sahriyadri Rajalakshmi, Friday Draw) 12/04/2024

गणेशलक्ष्मी गाैरव साप्ताहिक सोडत (Ganesh Lakshmi Gairav Weekly Draw) 11/04/2024

दरम्यान, संपूर्ण निकाल जाणून घेण्यासाठी आपण lottery.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकता. (हेही वाचा, Maharashtra State Lottery: महाराष्ट्र राज्य लॉटरी प्रकार आणि सोडतीचे वार; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून)

महाराष्ट्र लॉटरी संदर्भात अधिक माहिती आणि तपशील

Gudipadwa Bumper Lottery Results- बक्षिसांची रक्कम मिळवण्यासाठी काही नियम आहेत. त्यानुसार 10,000/- रुपयांपर्यंतचे बक्षीस ज्या विक्रेत्याकडून तिकीट घेतले त्याच्याकडून घेता येते. रुपये 10,000/- पेक्षा अधिक रकमेच्या बक्षीसाची मागणी उपसंचालक(वि व ले), महाराष्ट्र राज्य लॉटरी, वाशी नवी मुंबई, यांच्याकडे करावी. सोडतीच्या दिनांकानंतर 90 दिवसांत मूळ तिकिटासह बक्षिसाची मागणी करणे बंधनकारक आहे. सोडतीचे अधिकृत निकाल अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध तसेच निवडक वर्तमानपत्रात प्रसिध्द होतात. अर्जपत्रिका, अटी व शर्ती डाऊनलोड करण्‍यासाठी http://lottery.maharashtra.gov.in येथे भेट द्यावी किंवा ०२२-२७८४६७२० किंवा ०२२-२७८४५४८१ येथे फोन करावा. बक्षीस विजेत्यांना बक्षिसांची मागणी सादर करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी- मागणी पत्राचा नमुना, प्रतिज्ञापत्र, क्षतिपूर्ती बंधपत्र व अनुमती. बँकेचे तपशील इत्यादी.