-
Mukhyamantri Maha Yojana Doot Bharti 2024: मुख्यमंत्री महा योजना दूत भारती; तब्बल 50 हजार तरुणांना संधी, अर्जप्रक्रिया, मुदतीसह जाणून घ्या सर्व तपशील
'मुख्यमंत्री महा योजना दूत भारती 2024' (Mukhyamantri Maha Yojana Doot Recruitment 2024) सुरु झाली आहे. तब्बल 50,000 तरुणांना 'योजना दूत' म्हणून भरती केले जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांना आणि पात्र उमेदवारींनी योजनेचे निकष, पात्रता आणि अर्ज भरण्याची माहिती घेऊन अर्ज करता येऊ शकतो.
-
PresVu Eye Drops: ईटीओडी फार्मास्युटिकलचा परवाना निलंबित, अनधिकृत जाहिरातींवर बंदी
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (Health Ministry) ईटीओडी फार्मास्युटिकलला (Etod Pharmaceuticals) त्यांच्या प्रॉडक्ट प्रेस्वु (1.25% पिलोकार्पिन डब्ल्यू/व्ही) साठी देण्यात आलेला उत्पादन आणि विपणन परवाना निलंबित केला आहे.
-
SSC GD Constable Recruitment 2025: BSF, CISF, CRPF आणि सैन्यात 39,481 पदांसाठी भरती; अर्जाची मुदत, पात्रतेसह जाणून घ्या सर्व तपशील
सरकारी नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या इच्छुक आणि पात्र उमेदवारासाठी मोठी संधी आहे. सीमा सुरक्षा दल (BSF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), सशस्त्र सीमा बल (SSB), इंडो-तिबेटी सीमा पोलीस (ITBP), सचिवालय सुरक्षा दल (एसएसएफ), आसाम रायफल्स (Assam Rifles) आणि अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरो (NCB) यामध्ये भरती सुरु होत आहे.
-
Majhi Ladki Bahin Yojana Status Instruction: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्जावरील शेरा, स्थिती आणि त्याचा अर्थ काय? घ्या जाणून
'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना' (Majhi Ladki Bahin Yojana Status) अर्जावरील मंजूर (Approved), प्रलंबीत (Pending), पडताळणी (Verification In Review), रिजेक्टेड (Rejected), नामंजूर (Disapproved) अशा उल्लेखांचे अर्ज काय? घ्या जाणून
-
How To Update Aadhaar: आधार अपडेट करा, दंड टाळा; जाणून घ्या पुनर्प्रमाणीकरण प्रक्रिया
तुमचे आधार कार्ड 10 वर्षांपूर्वी जारी केले गेले असेल आणि त्यानंतर ते अपडेट (Aadhaar Card Update) केले गेले नसेल, तर ते अपडेट करुन घ्या. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) अनिवार्य पुनर्वैधीकरणाची घोषणा केली आहे. तुमचा आधार अपडेट (How To Update Aadhaar) करण्याची अंतिम मुदत 14 सप्टेंबर 2024 पर्यंत निश्चित केली आहे.
-
Rajshree Wednesday Weekly Lottery: राजश्री बुधवार साप्ताहिक लॉटरी, आज सोडत; जाणून घ्या बक्षीस रक्कम
राजश्री बुधवार साप्ताहिक लॉटरी (Rajshree Wednesday Weekly Lottery) तिकीट खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आजचादिवस महत्त्वाचा आहे. या आठवडी लॉटरीची आज (11 सप्टेंबर) रात्री आठ वाजता सोडत (Rajshree Lottery Result) होणार आहे. तिकीट दर आणि बक्षीसाची तुलना करता विजेत्याला मोठा लाभ होणार आहे. अर्थात लाभार्थ्याची संख्या मर्यादितच असणार आहे.
-
Mumbai Hotels vs Renting Which Is Better: पुणे येथील व्यक्ती मुंबईमध्ये भाड्याने घर घेण्याऐवजी हॉटेलमध्ये राहणे का निवडतो?
Renting Challenges In Mumbai: मुंबईमध्ये स्थलांतरीक नोकरदार किंवा नागरिकांसाठी भाड्याचे घर (Mumbai Renting) घेऊन राहणे परवडत (Cost Of Living In Mumbai)नाही. परिणामी अनेकांनी हॉटेल्स किंवा एअरबीएनबीमध्ये राहण्याचा पर्याय निवडण्यास सुरुवात केली आहे. LiveMint मधील पर्सनल फायनान्सचे संपादक नील बोराटे यांनी या पर्यायाबाबत लिहीले आहे.
-
Internet Suspended in Manipur: मणिपूर सरकारकडून राज्यात इंटरनेट निलंबीत; प्रमुख जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू, विद्यार्थ्यांची आंदोलने तीव्र
मणिपूर सरकारने राज्यभरात पाच दिवस इंटरनेट बंद (Internet Suspended in Manipur) ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय इंफाळ (Imphal Curfew) आणि प्रमुख शहरांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. गृह विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेत जाहीर केलेल्या या निर्णयाचा उद्देश अशांततेला आळा घालणे हा असल्याचे म्हटले आहे.
-
P N Gadgil Jewellers IPO Launches: पी एन गाडगीळ ज्वेलर्स आयपीओ, GMP आणि इतर तपशील घ्या जाणून
भारतीय ज्वेलरी सेक्टर (Jewellery Sector) मध्ये अग्रगन्य असलेल्या पी एन गाडगीळ ज्वेलर्स (P N Gadgil Jewellers) आपला इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) घेऊन आले आहे. ग्रे मार्केट प्रीमियम (GMP) चांगला असल्याचे मत अभ्यासकांनी नोंदवले आहे. हा आयपीओ शुक्रवार, 12 सप्टेंबर पर्यंत किरकोळ गुंतवणुकदारांसाठी खुला असेन.
-
Majhi Ladki Bahin Yojana Status: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्जाची स्थिती तपासा; पैसे मिळणार की नाही? घ्या जाणून
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Majhi Ladki Bahin Yojana) महिला वर्गात चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जही दाखल झाले आहेत. मात्र, हे अर्ज स्विकारले आहेत किंवा नाही, पैसे मिळणार की नाही याबाबत अर्जाची स्थिती जाणून घेणे (Majhi Ladki Bahin Yojana Status) घेण्यासाठी इथे दिलेल्या पायऱ्यांचा वापर करा.
-
Pooja Khedkar Case: पूजा खेडकर हिमनगाचे टोक; अहमदनगर जिल्हा रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र नोंदणी रॅकेट; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल
प्रशिक्षणार्थी निलंबीत IAS पूजा खेडकर (Pooja Khedkar) हे एक हिमनगाचे टोक आहे. त्यामुळे चौकशी जसजशी पुढे सरकेर तसतसे अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. दिंव्यंगत्वाची खोटी प्रमाणपत्रे देऊन अनेकांना सरकारी नोकरी मिळवून देण्यासाठी अनधिकृत मदत करण्याचा प्रकार राजरोसपणे सुरु आहे.
-
Rajshree Lottery Result Today: राजश्री लॉटरी निकाल आज जाहीर होणार; येथे पाहा संपूर्ण विजेता यादी
गोवा राज्य सरकार संचलित राजश्री लॉटरी निकाल (Rajshree Lottery Result) आज जाहीर होणार आहे. तुम्ही जर लॉटरी तिकीट काढले असेल किंवा लॉटरी निकाल जाणून घेऊ इच्छित असाल, तर तुमच्यासाठी ही माहिती कामाची ठरु शकते. इथे दिलेल्या संकेतस्थळावर क्लिक करुन आपण राजश्री लॉटरी रिजल्ट पाहू शकता.
-
Senator Marie Alvarado Gil: महिला सिनेटरकडून पुरुष कर्मचाऱ्याचे लैंगिक शोषण, Sex Slave बनवून Blow Job देण्यासाठी दबाव; मेरी अल्वाराडो-गिल यांच्या विरोधात खटला दाखल
सिनेटर मेरी अल्वाराडो-गिल (Senator Marie Alvarado Gil) यांनी पुरुष कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ (Sexual Harassment) केल्याचा आरोप आहे. धक्कादायक म्हणजे त्यांनी माजी चीफ ऑफ स्टाफ, चाड कॉन्डिट (Chad Condit) यांना कथीतरित्या 'सेक्स स्लेव्ह' (Sex Slave) बनवले आणि त्यांना मुखमैथून (Blow Job) करण्यास भाग पाडले, असा आरोप आहे.
-
Ajit Pawar News: अमित शाह यांचा दौरा, अजित पवार यांची दांडी; विमानतळावर धावती भेट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात धुसफूस
केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह (Amit Shah) यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची प्रसारमाध्यमांतून चर्चा झाली त्याहीपेक्षा अधिक चर्चा महायुतीचा घटक पक्ष असलेल्या उपपमुख्यंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाची झाली.
-
GST Council Meeting: लहान ऑनलाइन पेमेंटसाठी 18% जीएसटीबाबत फिटमेंट समितीच्या निर्णयाची प्रतिक्षा: रिपोर्ट
वस्तू आणि सेवा कर (GST) परिषदेने CNBC-TV18 द्वारे नोंदवल्यानुसार, पेमेंट एग्रीगेटर्सद्वारे प्रक्रिया केलेल्या 2,000 रुपयांच्या अंतर्गत ऑनलाइन व्यवहारांवर प्रस्तावित 18% GST आकारणीचा निर्णय पुढे ढकलला आहे. उत्तराखंडचे अर्थमंत्री प्रेमचंद अग्रवाल यांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेलाया वृत्तानुसार, परिषदेने हे प्रकरण जीएसटी फिटमेंट कमिटीकडे पुढील पुनरावलोकनासाठी पाठवले आहे.
-
G Parameshwara On Siddaramaiah: मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पदाला धोका? कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वरा यांचे स्पष्ट विधान
म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी (MUDA) प्रकरणात मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांना बदलण्याचा "प्रश्नच नाही" असे जी परमेश्वरा (G Parameshwara) यांनी म्हटले आहे.
-
Bigg Boss Marathi Season 5 Sangram Chougule: बिग बॉसच्या घरात Sangram Chougule याच्या रुपात पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री
बिग बॉसच्या घरात संग्राम चौगुले (Sangram Chougule) याच्या रुपात पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. चौगुले हा सहा वेळा 'मिस्टर इंडिया', पाच वेळा 'महाराष्ट्र श्री' चा मानकरी ठरला आहे. बॉडीबिल्डर असलेला संग्राम बिग बॉसच्या घरात काशी कामगिरी करणार याबाबत चाहत्यांना उत्सुकता आहे. 'भाऊचा धक्का'वर शोचा होस्ट रितेश देशमुख यांनी त्याचे जोरदार स्वागत केले.
-
Balika Samriddhi Yojana: आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींच्या शिक्षण आणि कल्याणासाठी 'बालिका समृद्धी योजना'
Financial Assistance for Girls: बालिका समृद्धी योजना (Balika Samriddhi Yojana) हा एक सरकारी उपक्रम आहे. ज्याचा उद्देश समाजातील आर्थिक दुर्बल घटकांमधील मुलींचे शिक्षण (Education Support) आणि कल्याण (Women Empowerment Welfare) वाढवणे आहे.
-
World’s largest iPhone: जगातील सर्वात मोठा आयफोन, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड; भारतीय वंशाच्या ब्रिटीश यूट्यूबरची कमाल (Watch)
भारतीय वंशाचा YouTuber रुपेश मैनी, ज्याला Mrwhosetheboss म्हणून ओळखले जाते. त्याने सर्वात मोठा कार्यक्षम iPhone 15 Pro Max तयार करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness World Record) स्थापित केला आहे. अवाढव्य 6.74-फूट-उंच आयफोन नियमित स्मार्टफोनची सर्व आवश्यक कामे करू शकतो, ज्यात मजकूर पाठवणे, कॉल करणे आणि विविध ॲप्स चालवणे यांचा समावेश आहे.
-
Rahul Gandhi, Praniti Shinde To Get Married? राहुल गांधी आणि प्रणिती शिंदे लग्न बंधनात? सोशल मीडियावर चर्चा आणि दाव्यांचा महापूर
काँग्रेस (Congress) नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) लग्न केव्हा करणार? हा प्रश्न प्रसारमाध्यमे आणि राजकीय वर्तुळातील अनेकांना गेली कित्येक वर्षे पडला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर अलिकडेच त्यांच्या आणि काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्या नावाची एकत्र चर्चा सुरु झाली आहे.
-
ENG vs AUS 1st T20I Toss Update: पहिल्या टी-20 सामन्यात नाणेफेकचा कौल इंग्लंडच्या बाजूने, कांगारुला फलंदाजीसाठी केले अमंत्रित
-
ICC Women's T20 World Cup 2024: काय सांगता! आयसीसी महिला टी-20 विश्वचषक सामन्याच्या तिकिटांची किंमत फक्त 115 रुपये, तर 'या' लोकांना मिळणार फ्री एन्ट्री
-
Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojana: ज्येष्ठ नागरिकांना दिलासा! आता 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनाही मिळणार आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ
-
Ganapati Poojan: पीएम नरेंद्र मोदी यांनी भारताचे सरन्यायाधीश DY Chandrachud यांच्या घरी गणपती पूजनाला लावली हजेरी; स्वतः केली आरती (Watch Video)
-
IND vs BAN Test Series 2024: बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत केवळ 3 भारतीय फलंदाजांना झळकावता आले आहे द्विशतक, जाणून घ्या कोण आहे ते दिग्गज
-
IND vs BAN Test Series 2024: रोहित शर्मा की विराट कोहली, बांगलादेशविरुद्ध कोणाचा आहे चांगला रेकॉर्ड? आकडेवारीवरून घ्या समजून संपूर्ण खेळ
-
Opportunities After Class 10th 12th: इयत्ता दहवी बारावी नंतर कोणत्या क्षेत्रात आहेत संधी, जाणून घ्या अधिक माहिती
-
High Court On Accident Insurance: अपघात विमा आणि नुकसान भरपाईसंदर्भात मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल, घ्या जाणून
-
Viral Wedding: नवरी वाट पाहून थकली, नवरदेव लग्नच विसरला; घ्या जाणून नेमकं काय घडलं?
-
Leopard Hunted a Dog CCTV Visuals: पुणे येथे बिबट्याने केली शेतकऱ्याच्या कुत्र्याची शिकार, घराच्या दारात घडलेला प्रकार सीसीटीव्हीत कैद (Watch Video)
-
WhatsApp New Feature: इमेजमधून मजकूर वेगळं करणं होणार सोप; व्हॉट्सअॅपवर येणार Text Text Detection फीचर
-
World Environment Day 2023: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनसीन फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश, See Photos
नक्की वाचाच
-
Artificial Ponds for Ganesh Immersion in Mumbai: गणपती विसर्जनासाठी BMC 200 हून अधिक कृत्रिम तलाव उभारणार; Google Maps वर पाहता येणार तलावांची यादी
-
Flipkart To Create Jobs: फ्लिपकार्ट आगामी Big Billion Days Sale साठी निर्माण करणार 1 लाख नोकऱ्या; संपूर्ण भारतभर होणार पूर्ती केंद्रांचा विस्तार
-
Travis Head New Record: ट्रॅव्हिस हेडने केला कहर, 17 चेंडूत अर्धशतक ठोकून रचला इतिहास; बनला टी-20 'पॉवरप्ले किंग'
-
Ganesh Chaturthi 2024 Shubh Muhurat: गणेश चतुर्थीनिमित्त जाणून घ्या, शहरनिहाय पूजेच्या वेळा