इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 68 वा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज (RCB vs CSK) यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. या मोसमातील दोन्ही संघांमधील ही दुसरी लढत आहे.
...