छठ पूजा 2019 (Photo Credits: File Image)

दिवाळीच्या (Diwali 2019) नंतर कार्तिक शुक्ल पक्षातील षष्ठीला छठ पर्वाची (Chath Puja) सुरुवात होते.भारतात मुख्यत्वे बिहार (Bihar), झारखंड (Jharkhand), पूर्व उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि नेपाळ (Nepal) येथे हा सण प्रामुख्याने साजरा होतो. बिहार मध्ये तर या सणाची धूम पाहण्यासारखी असते. यंदा 31 ऑक्टोबर ते 4  नोव्हेंबर या चार दिवसात छठ पर्व साजरे होणार असून आज या व्रताचा तिसरा दिवस आहे. व्रताच्या सुरुवातीपासून ते व्रत समाप्ती पर्यंत सूर्य देवतेची आणि छठी मईयाची पूजा करून विधिवत उपवास केल्यावर आरोग्य, सौभाग्य, आणि आपत्य प्राप्ती होते अशी मान्यता आहे. हा सण वास्तविक सह परिवार साजरा करण्याचा असला तरी कामानिमित्त प्रत्येकाला सोबत राहणे शक्य होईलच असे नाही मात्र त्या ऐवजी सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देऊन तुम्ही या सणाची गोडी वाढवू शकता.

हा सण मुख्यत्वे उत्तरेकडे साजरा होत असल्याने हिंदी भाषेतील काही खास शुभेच्छा आम्ही आपणासाठी घेऊन आलो आहोत. सोशल मीडियाच्या रूपातून WhatsApp Status, Facebook Greetings, Messages, SMS, Images शेअर करून आपल्या प्रियजनांना शुभेच्छा द्यायला विसरू नका.

छठ पूजा के इस पावन पर्व पर,

आप जो चाहें वो आपको मिले,

हर दिन हो खूबसूरत और रातें हो रोशन,

कामयाबी हमेशा चूमती रहे आपके कदम,

आपको मुबारक हो छठी मैया का त्योहार.

छठ पूजा 2019 (Photo Credits: File Image)

छठ पूजा आए बनकर उजाला,

खुल जाए आपकी किस्मत का ताला,

हमेशा आप पर रहे मेहरबान ऊपर वाला,

यही दुआ करता है आपका ये चाहने वाला.

छठी मैया की जय...

छठ पूजा की शुभकामनाएं

छठ पूजा 2019 (Photo Credits: File Image)

आओ छठ मैया की पूजा से हम सभी पाप कर्म धो लें,

आगे कोई भूल न हो, मां से ऐसा आशीर्वाद ले लें,

सबकी मनोकामनाएं छठी मैया पूरी करके जाएं,

ऐसा वरदान मिले कि जीवन खुशियों से भर जाए.

हॅप्पी छठ पूजा

छठ पूजा 2019 (Photo Credits: File Image)

सात घोड़ों की है जिनकी सवारी,

जो न कभी रूके और न करे देर,

ऐसे हैं ग्रहों के राजा सूर्य देव,

आओ मिलकर करें छठ पर उनकी पूजा.

छठ पूजा की शुभकामनाएं

छठ पूजा 2019 (Photo Credits: File Image)

कदुआ भात से होती है पूजा की शुरुआत,

खरना के दिन खाते हैं खीर में गुड़ और भात,

सांझ का अर्घ्य करता है, जीवन में शुभ शुरुआत,

सुबह के अर्घ्य के साथ, पूरी हो आपकी हर मुराद...

छठ पूजा 2019 (Photo Credits: File Image)

छठ पूजेचा तिसरा दिवस हा सर्वात महत्वाचा आहे या दिवशी निर्जळी उपवास करण्याची पद्धत आहे, तसेच व्रत नदीपात्रात उभे राहून सूर्य देवाला जल वाहिले जाते तसेच पुढील दिवशी सकाळी उगवत्या सूर्याला अर्घ्य अर्पण केले जाते.