Bihar Shocker: गयामध्ये 1 वर्षाच्या मुलाने साप चावल्याने सापाचा मृत्यू, डॉक्टरांकडून आश्चर्य व्यक्त
बिहारच्या गयामध्ये 1 वर्षाच्या मुलाने साप चावल्याने सापाचा मृत्यू झाला.
Bihar Shocker: दरम्यान या घटनेनंतर सर्व कुटुंबाला आणि नातेवाईकांना त्या लहान मुलाची काळजी वाटू लागली होती. मात्र, आता मुलाची प्रकृती पूर्णपणे ठीक आहे. डॉक्टरांनीही मुलाच्या कृत्याचे आश्चर्य व्यक्त केले. त्यामुळे या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा आहे. मुलगा ठिक असल्याने पालकांनीही सुटकेच्य निश्वास सोडला आहे.
सापाला चावल्याने सापाचा मृत्यू
बिहार : गया में 1 साल के बच्चे ने सांप को चबा-चबाकर मार डाला
◆ बच्चे की हालत बिलकुल ठीक, डॉक्टर भी हुए हैरान
Bihar | Gaya | Snake | #Snake | #Gaya | #Bihar pic.twitter.com/1Y0X346RFp
— News24 (@news24tvchannel) August 21, 2024
(The above story first appeared on LatestLY on Aug 21, 2024 09:41 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

