-
Happy Ganesh Chaturthi Wishes in Marathi: गणेश चतुर्थी च्या शुभेच्छा देणारे मराठी Messages, Whatsapp Status वर शेअर करत साजरा करुयात गणेशोत्सव
Ganesh Chaturthi Wishes in Marathi: कोरोनाचं (Coronavirus) संंकट आणि गणेशोत्सव असं औचित्य लक्षात घेउन गणेश चतुर्थी च्या शुभेच्छा देणारे मराठी Messages तयार केलेले आहेत जे तुम्ही फक्त डाउनलोड करुन तुमच्या Whatsapp Status, Facebook वरुन शेअर करु शकता
-
Ramdas Athawale यांंचा शिवसेनेला सल्ला,म्हणे 'बाळासाहेबांंचं स्वप्न पुर्ण करायचं असेल तर भाजप, रिपाई कडे परत या'
रिपाईचे प्रमुख रामदास आठवले (Ramdas Athawale) यांंनी मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांंना थेट आपल्या मित्रांंकडे म्हणजेच भाजप व रिपाई कडे परत या अशा आशयाचा सल्ला सुद्धा दिला आहे.
-
Sex Transmits Coronavirus: सेक्स केल्याने कोरोना पसरतो का? काय खबरदारी बाळगावी जाणुन घ्या
कोरोना काळात ऑनलाईन सर्वात जास्त वेळा सर्च केला गेलेला प्रश्न म्हणजे सेक्स केल्याने कोरोना पसरतो का? तर याचं उत्तर म्हणजे, सेक्स केल्याने म्हणजेच पेनिट्रेशन मुळे किंंवा वीर्यातुन कोरोनाचे विषाणु पसरत नाहीत, किंंबहुना असे कोणतेही उदाहरण अद्याप तरी समोर आलेले नाही.
-
नाशिक: ST कंंडक्टर महिलेने स्वतःच्या तरुण लेकासोबत रेल्वे इंंजिनाखाली घेतली उडी, दोघांंचाही मृत्यु
नाशिक (Nashik) जिल्ह्यातील लासलगाव (Lasalgaon) येथे एका मायलेकाचा धक्कादायक मृत्यु झाल्याचे समजत आहे. एसटी मध्ये कंंडक्टर म्हणुन कार्यरत असलेल्या अंजली भुसनळे या महिलेने आपला तरुण मुलगा उत्कर्ष भुसनळे याच्या सोबत चक्क रेल्वेच्या इंंजिन समोर उडी मारली आणि यातच त्या दोघांंचाही मृत्यु झाला
-
October 2020 Bank Holidays List: गांधी जयंती, दसरा, ईद-ए-मिलाद निमित्त ऑक्टोबर मध्ये 'या' दिवशी बॅंक असणार बंद, पाहा सुट्ट्यांंची यादी
ऑक्टोबर महिन्यात विविध सण आणि उत्सव येत असल्याने अनेक सुट्ट्या येत आहेत, अर्थात लॉकडाउन (Lockdown) मुळे सर्वांंना घरी राहणे अनिवार्य असल्याने तुम्हाला या सुट्ट्यांंचा बाहेर पिकनिकला जाण्यासाठी वैगरे वापर करता येणे कठीण आहे. मात्र जर का तुमची काही महत्वाची बॅंकेची कामंं असतील तर ती या सुट्ट्यांंचा कालावधी बघुन उरकुन घ्या
-
Balika Vadhu सहित प्रसिद्ध मालिकांंचे दिग्दर्शन केलेल्या रामवृक्ष गौर यांंच्यावर लॉकडाउन मध्ये आली भाजी विकायची वेळ
कोरोना व्हायरस (Coronavirus) काळात सर्वच क्षेत्रात आलेलं आर्थिक संकट पाहता आता मोठमोठ्या मंंडळींंना सुद्धा घर चालवण्यासाठी पडेल ते काम करावंं लागत आहे. अशीच वेळ बालिका वधु (Balika Vadhu), कुछ तो लोग कहेंगे (Kuchh To Log Kahenge) या व अन्य काही मालिकांंचे दिग्दर्शन केलेल्या रामवृक्ष गौर (Ram Briksh Gaur) यांंच्यावर आल्याचे कळतेय.
-
Suyash Tilak In Khali Peeli: सुयश टिळक ची बॉलिवूड मध्ये दमदार एन्ट्री, अनन्या पांंडे व ईशान खट्टर च्या खाली पिली मध्ये साकारतोय विलन (PHOTOS)
सुयश टिळक (Suyash Tilak) आपल्या पहिल्या वहिल्या बॉलिवूड सिनेमात चक्क एका गुंंडाच्या रुपात दिसुन येणार आहे, ईशान खट्टर (Ishaan Khattar) आणि अनन्या पांंडे (Ananya Pandey) यांंचे मुख्य पात्र असलेल्या खाली पिली (Khali Peeli) या सिनेमातुन सुयश बॉलिवूड मध्ये पदार्पण करायला जात आहे,
-
Bhagat Singh Birth Anniversary: भगतसिंह यांच्या 113 व्या जयंती निमित्त त्यांंच्या आयुष्याविषयी फार माहित नसलेल्या गोष्टी जाणुन घ्या
भगतसिंंह यांंची आज 113 वी जयंती आहे. याच निमित्ताने या थोर देशप्रेमी आणि स्वातंत्र्यसैनिकाविषयी काही खास गोष्टी ज्या की कदाचितच आपल्याला माहित असतील त्या आपण जाणुन घेणार आहोत.
-
Real Dinosaur Cloned in China? Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क
2020 मध्ये आतापर्यंत इतकी जास्त संकटं आली आहेत की आता केवळ एलियन आणि डायनॉसर (Dinasour) ची कमी राहिलीये असे मीम्स आपण खुप पाहिले असतील. पण कोणाला माहित होतं की असा काही प्रकार खरंच होण्याची शक्यता आहे...
-
भिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार
भिवंडी (Bhiwandi) शहरातील कामतघर येथील शिवसेना (Shivsena) माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील (वय- 68 ) यांची पोटच्या मुलाच्या हातुन निर्घृण हत्या (Murder) झाली आहे. कौटुंबिक वादातून गुरुनाथ यांचा मुलगा ब्रिजेश पाटील (Brijesh Patil) यांंनी सुर्याने वार करुन स्वतःच्या वडिलांंची हत्या केली आहे.
-
Monalisa Hot Bhojpuri Song: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा च्या या हॉट व्हिडिओला आहेत 25 लाखाहुन अधिक व्ह्युज, तुम्ही पाहिलात का?
मोनालिसाच्या या हॉट व्हिडिओ ला आतापर्यंत 25 लाखाहुन अधिक व्ह्युज मिळाले आहेत. अभिनेता पवन सिंंह (Pawan Singh) याच्यासोबतच्या कैसे थमाई कलाई पिया या गाण्यात तिने अगदी सोज्वळ पणेच पण तरीही कमाल सेक्सी अंदाजात आपल्या अदा दाखवल्या आहेत.
-
Farm Bills वर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी, कृषी विधेयक महाराष्ट्रात लागु न करण्याच्या निर्णयावर महाविकासआघाडी ठाम
संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजुरी मिळालेल्या तीन कृषी विधेयकांवर (Farm Bills) आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांनी स्वाक्षरी करुन मान्यता दिली आहे.महाराष्ट्रात महाविकासआघाडी सरकार हे या विधेयकांंच्या विरोधात असुन आपण हा कायदा राज्यात लागुच होऊ देणार नाही अशी घोषणा बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांंनी केली आहे.
-
ICMR च्या दुसर्‍या Sero Survey मधुन भारतातील कोरोना परिस्थितीविषयी समोर आली 'ही' माहिती, वाचा सविस्तर
आयसीएमआर (ICMR) तर्फे दुसरा सिरो सर्व्हे (Sero Survey) घेण्यात आला आहे याविषयी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांंनी माहिती दिली आहे ज्यात भारतीयांंच्या रोगप्रतिकारक शक्तीपासुन ते प्लाझ्मा थेरपी च्या वापरापर्यंत विविध बाबतीत डॉ. हर्षवर्धन यांंनी भाष्य केले आहे.
-
बापरे! 89 वर्षीय डॉक्टर होता 49 मुलांंचा बाप, काय आहे हे प्रकरण जाणुन माराल डोक्यावर हात
नेदरलँड्सच्या आयव्हीएफ क्लिनिक (In Vitro Fertilizations Clinic) मधील जन कारबात या तब्बल 89 वर्षीय डॉक्टरने IVF तंत्रज्ञानाचा गैरवापर करुन आपल्या तब्बल 49 पेशंट महिलांंमध्ये आपलेच स्पर्म (Sperms) टाकल्याचं कळतंय, यामुळे कारबात हा तब्बल 49 मुलांचा बाप असल्याचे समोर आले आहे
-
How To Get Rid Of Lizards: घरात पाली धुमाकुळ घालतायत ? 'हे' सोप्पे उपाय करुन आजच मिळवा या त्रासातुन सुटका
पाल..बघायला गेलं तर एक हातभर मापाचा प्राणी पण या प्राण्याला घरात भिंंतीवर, बाथरुम मध्ये किचन मध्ये पाहिलं तरी किळस वाटते. अनेकदा घरात योग्य ती स्वच्छता करुनही या पाली सरार्स आपलंच घरंं असल्यासारख्या आपल्या भिंंतींंवर टेहाळत असतात. पण यावर उपाय काय?
-
Sex Tips: नेहमीपेक्षा वेगळ्या 'या' सेक्स पोजिशन तुम्हाला ठाउक आहेत का? Orgasm मिळवण्यासाठी ठरतात बेस्ट
आजच्या या लेखात आपण महिला आणि पुरुष दोंंघाना आवडतील आणि तितकीच जास्त मजा देतील अशा काही अनोख्या पोजिशन पाहणार आहोत. सेक्सचा परमोच्च क्षण म्हणजेच Orgasm साठी परिणामकारक ठरणार्या या पोजिशन नक्की पाहा…
-
K Ponmudy Speech Controversy: मंत्र्यांच्या Vulgar Joke प्रकरणी मद्रास हायकोर्टाची स्वत:हून दखल; राज्य सरकारला FIR दाखल करण्याचे आदेश
-
Pahalgam Terror Attack चा मास्टरमाईंड Saifullah Khalid कोण?
-
Hyderabad vs Mumbai, TATA IPL 2025 41th Match Key Players To Watch Out: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात 'या' दिग्गज खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा
-
Ather Energy IPO 2025: शेअर बाजारात येत आहे अॅथर एनर्जी आयपीओ, गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचा तपशील
-
Pahalgam Terrorist Attack: 'केवळ गुन्हेगारच नाही, तर पडद्यामागील सूत्रधारांनाही सोडणार नाही'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर संरक्षण मंत्री Rajnath Singh यांचे पहिले विधान (Video)
-
Pahalgam Terror Attack: SpiceJet कडून श्रीनगर ला येणार्या-जाणार्या विमान प्रवाशांना दिलासा; 30 एप्रिल पर्यंत तिकिट रद्द करणं, रिशेड्युल करणं असेल मोफत
-
Death Threat to PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेस मनोरुग्ण महिलेचा फोन
-
Opportunities After Class 10th 12th: इयत्ता दहवी बारावी नंतर कोणत्या क्षेत्रात आहेत संधी, जाणून घ्या अधिक माहिती
-
High Court On Accident Insurance: अपघात विमा आणि नुकसान भरपाईसंदर्भात मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल, घ्या जाणून
-
Viral Wedding: नवरी वाट पाहून थकली, नवरदेव लग्नच विसरला; घ्या जाणून नेमकं काय घडलं?
-
WhatsApp New Feature: इमेजमधून मजकूर वेगळं करणं होणार सोप; व्हॉट्सअॅपवर येणार Text Text Detection फीचर
-
World Environment Day 2023: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनसीन फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश, See Photos
-
Pahalgam Terrorist Attack: 'केवळ गुन्हेगारच नाही, तर पडद्यामागील सूत्रधारांनाही सोडणार नाही'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर संरक्षण मंत्री Rajnath Singh यांचे पहिले विधान (Video)
-
IPL 2025: ऋषभ पंतच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद; इयॉन मॉर्गन आणि रोहित शर्मा नंतर असा विक्रम करणारा तो तिसरा कर्णधार ठरला
-
‘Divorce Mehndi’ Viral Video: घटस्फोट मेहंदी! पतीपासून विभक्त झालेल्या महिलेची मेहंदी इंस्टाग्रामवर व्हायरल (See Post)
-
Pahalgam Terror Attack: दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या Lieutenant Vinay Narwal यांना Navy chief Admiral Dinesh K Tripathi कडून आदारांजली व्यक्त
नक्की वाचाच
-
Artificial Ponds for Ganesh Immersion in Mumbai: गणपती विसर्जनासाठी BMC 200 हून अधिक कृत्रिम तलाव उभारणार; Google Maps वर पाहता येणार तलावांची यादी
-
Flipkart To Create Jobs: फ्लिपकार्ट आगामी Big Billion Days Sale साठी निर्माण करणार 1 लाख नोकऱ्या; संपूर्ण भारतभर होणार पूर्ती केंद्रांचा विस्तार
-
Travis Head New Record: ट्रॅव्हिस हेडने केला कहर, 17 चेंडूत अर्धशतक ठोकून रचला इतिहास; बनला टी-20 'पॉवरप्ले किंग'
-
Ganesh Chaturthi 2024 Shubh Muhurat: गणेश चतुर्थीनिमित्त जाणून घ्या, शहरनिहाय पूजेच्या वेळा