Monalisa Hot Bhojpuri Song: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा च्या या हॉट व्हिडिओला आहेत 25 लाखाहुन अधिक व्ह्युज, तुम्ही पाहिलात का?
Monalisa Hot Bhojpuri Song (Photo Credits: Youtube)

Bhojpuri Actress Monalisa Super Sexy Song: अभिनेत्री मोनालिसा हिची भोजपुरी सिनेसृष्टीतील लोकप्रियता इतकी आहे की कोणत्याही सिनेमा किंंवा अल्बम मध्ये नुसतं तिच्या असण्याने सुद्धा तो प्रोजेक्ट हिट होणार याची खात्री असते. असं आम्ही नाही तर तिचे लाखो फॅन्सच सांंगतात, अलिकडे तर तिने पुन्हा सिनेमात वापसी करावी म्हणुन तिच्या जुन्या व्हिडिओज ना शेअर करुन फॅन्स आपल्या लाडक्या अभिनेत्रीला हिंट्स देत आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे, मोनालिसाच्या या हॉट व्हिडिओ ला आतापर्यंत 25 लाखाहुन अधिक व्ह्युज मिळाले आहेत. अभिनेता पवन सिंंह (Pawan Singh) याच्यासोबतच्या कैसे थमाई कलाई पिया या गाण्यात तिने अगदी सोज्वळ पणेच पण तरीही कमाल सेक्सी अंदाजात आपल्या अदा दाखवल्या आहेत. यामध्ये गावाकडच्या अगदी देशी सेटिंग मध्ये मोनालिसा आणि पवन रोमान्स करताना दिसत आहेत.Monalisa Hot Bhojpuri Song: मोनालिसा ने Bikini घालुन समुद्रात केलेला हा हॉट रोमान्स लावतोय पाण्यातही आग (Watch Video)

मोनालिसाचा हा खाली दिलेला व्हिडिओ आपण पाहिलात तर कळेल की हा ज्यावेळी मोनालिसाच्या करिअरची सुरुवात होती तेव्हाचा व्हिडिओ आहे. अलिकडे मोनालिसाचे सोशल मीडिया आपण फॉलो करत असाल तर हे ही कळेल की त्यावेळेपासुन आजपर्यंत मोनालिसाने आपली फिगर आणि चार्म राखुन ठेवला आहे.

मोनालिसा Hot Video

दरम्यान, अलिकडे बिग बॉस 14 ची घोषणा झाल्यापासुन मोनालिसा सुद्धा पाहुणी स्पर्धक म्हणुन या बहुचर्चित शो मध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र आपला असा कोणताही मानस नसल्याचे म्हणत मोनालिसाने स्वतः या चर्चांंना विराम दिला होता. मोनालिसा ही बिग बॉस 10 मधुन घराघरात पोहचली होती याच शो मध्ये तिने आपला बॉयफ्रेंड विक्रांत सिंह सोबत लग्नगाठ बांंधली होती.