• Tesla Layoffs: टेस्लामध्ये पुन्हा कर्मचारी कपात; इंजिनीयर, सॉफ्टवेअर आणि सेवा विभागांमधील कर्मचारी गमावणार नोकरी
  • Close
    Search
    Close
    Search

    Working Women Investment Scheme: नवीन वर्षापासून गुंतवणुकीचा विचार करताय का? नोकरदार महिलांसाठी 'या' आहेत सर्वोत्तम गुंतवणूक योजना; भांडवलाच्या सुरक्षेसह मिळेल चांगला परतावा

    जर तुम्हीही नोकरी करत असाल, तर तुम्हाला सर्वोत्तम गुंतवणूक पर्यायांशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी माहित असणे आवश्यक आहे. चला तर मग गुंतवणूकीच्या अशा काही योजना जाणून घेऊयात ज्यामुळे तुम्हाला भविष्यात सुरक्षेसह जास्तीत-जास्त रिटर्न्स मिळतील.

    माहिती टीम लेटेस्टली|

    Money (PC- Pixabay)

    Working Women Investment Scheme: देशात नोकरदार महिलांची संख्या सातत्याने वाढत आहे. बहुतेक स्त्रिया त्यांचे पैसे कोठेही गुंतवणूक न करता ते घरात ठेवतात. ज्यावर त्यांना कोणतेही व्याज मिळत नाही. हा पैसा योग्य ठिकाणी गुंतवला तर पैसा तर सुरक्षित राहीलच शिवाय चांगला नफाही मिळवता येईल. आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आणि आर्थिक सुरक्षितता मिळवण्यासाठी केवळ कमाई करणे पुरेसे नाही, तर त्या पैशांची गुंतवणूक करणे देखील आवश्यक आहे. जर तुम्हीही नोकरी करत असाल, तर तुम्हाला सर्वोत्तम गुंतवणूक पर्यायांशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी माहित असणे आवश्यक आहे. चला तर मग गुंतवणूकीच्या अशा काही योजना जाणून घेऊयात ज्यामुळे तुम्हाला भविष्यात सुरक्षेसह जास्तीत-जास्त रिटर्न्स मिळतील.

    सोन्याची गुंतवणूक (Gold)

    प्राचीन काळापासून स्त्रिया सोन्यात गुंतवणूक करत आहेत. तुम्ही फिजिकल, डिजिटल गोल्ड, गोल्ड बॉण्ड आणि गोल्ड ईटीएफ अशा अनेक पर्यायांद्वारे सोन्यात गुंतवणूक करून नफा कमवू शकता. सध्या, डिजिटल सोन्यासारख्या पर्यायांमुळे सोन्याची गुंतवणूक अधिक सुरक्षित आणि सुलभ झाली आहे. सोन्यात गुंतवणूक करून तुम्ही चांगला नफा कमवू शकता. (हेही वाचा -SBI Scheme: एसबीआयची जबरदस्त योजना; 10 लाखाचे होणार 20 लाख, काय आहे स्‍कीम? जाणून घ्या)

    म्युच्युअल फंड एसआयपी - SIP

    शेअर बाजारात गुंतवणूक करून चांगला परतावा मिळू शकतो. पण यामध्ये जास्त धोका आहे. जर तुम्हाला कमी जोखीम असलेली गुंतवणूक योजना घ्यायची असेल तर म्युच्युअल फंड एसआयपी तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरेल. जर तुम्हाला दीर्घकाळ गुंतवणूक करायची असेल, तर SIP हा तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे, कारण तो किफायतशीर आणि सोपा आहे.

    राष्ट्रीय पेन्शन योजना -

    नोकरदार महिला भारत सरकारच्या सेवानिवृत्ती योजनेत गुंतवणूक करून वृद्धापकाळासाठी पेन्शन फंड गोळा करू शकतात. सरकारने अनेक पेन्शन योजना सुरू केल्या आहेत. ज्यामध्ये राष्ट्रीय पेन्शन योजना देखील समाविष्ट आहे. ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून तुमचे पैसे सुरक्षित ठेवू शकता. कॉर्पोरेट बाँड्स, इक्विटी, लिक्विड फंड्सचा समावेश NPS द्वारे केला जातो. (हेही वाचा - 7th Pay Commission:="container-fluid">

    Working Women Investment Scheme: नवीन वर्षापासून गुंतवणुकीचा विचार करताय का? नोकरदार महिलांसाठी 'या' आहेत सर्वोत्तम गुंतवणूक योजना; भांडवलाच्या सुरक्षेसह मिळेल चांगला परतावा

    जर तुम्हीही नोकरी करत असाल, तर तुम्हाला सर्वोत्तम गुंतवणूक पर्यायांशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी माहित असणे आवश्यक आहे. चला तर मग गुंतवणूकीच्या अशा काही योजना जाणून घेऊयात ज्यामुळे तुम्हाला भविष्यात सुरक्षेसह जास्तीत-जास्त रिटर्न्स मिळतील.

    माहिती टीम लेटेस्टली|
    Working Women Investment Scheme: नवीन वर्षापासून गुंतवणुकीचा विचार करताय का? नोकरदार महिलांसाठी 'या' आहेत सर्वोत्तम गुंतवणूक योजना; भांडवलाच्या सुरक्षेसह मिळेल चांगला परतावा
    Money (PC- Pixabay)

    Working Women Investment Scheme: देशात नोकरदार महिलांची संख्या सातत्याने वाढत आहे. बहुतेक स्त्रिया त्यांचे पैसे कोठेही गुंतवणूक न करता ते घरात ठेवतात. ज्यावर त्यांना कोणतेही व्याज मिळत नाही. हा पैसा योग्य ठिकाणी गुंतवला तर पैसा तर सुरक्षित राहीलच शिवाय चांगला नफाही मिळवता येईल. आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आणि आर्थिक सुरक्षितता मिळवण्यासाठी केवळ कमाई करणे पुरेसे नाही, तर त्या पैशांची गुंतवणूक करणे देखील आवश्यक आहे. जर तुम्हीही नोकरी करत असाल, तर तुम्हाला सर्वोत्तम गुंतवणूक पर्यायांशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी माहित असणे आवश्यक आहे. चला तर मग गुंतवणूकीच्या अशा काही योजना जाणून घेऊयात ज्यामुळे तुम्हाला भविष्यात सुरक्षेसह जास्तीत-जास्त रिटर्न्स मिळतील.

    सोन्याची गुंतवणूक (Gold)

    प्राचीन काळापासून स्त्रिया सोन्यात गुंतवणूक करत आहेत. तुम्ही फिजिकल, डिजिटल गोल्ड, गोल्ड बॉण्ड आणि गोल्ड ईटीएफ अशा अनेक पर्यायांद्वारे सोन्यात गुंतवणूक करून नफा कमवू शकता. सध्या, डिजिटल सोन्यासारख्या पर्यायांमुळे सोन्याची गुंतवणूक अधिक सुरक्षित आणि सुलभ झाली आहे. सोन्यात गुंतवणूक करून तुम्ही चांगला नफा कमवू शकता. (हेही वाचा -SBI Scheme: एसबीआयची जबरदस्त योजना; 10 लाखाचे होणार 20 लाख, काय आहे स्‍कीम? जाणून घ्या)

    म्युच्युअल फंड एसआयपी - SIP

    शेअर बाजारात गुंतवणूक करून चांगला परतावा मिळू शकतो. पण यामध्ये जास्त धोका आहे. जर तुम्हाला कमी जोखीम असलेली गुंतवणूक योजना घ्यायची असेल तर म्युच्युअल फंड एसआयपी तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरेल. जर तुम्हाला दीर्घकाळ गुंतवणूक करायची असेल, तर SIP हा तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे, कारण तो किफायतशीर आणि सोपा आहे.

    राष्ट्रीय पेन्शन योजना -

    नोकरदार महिला भारत सरकारच्या सेवानिवृत्ती योजनेत गुंतवणूक करून वृद्धापकाळासाठी पेन्शन फंड गोळा करू शकतात. सरकारने अनेक पेन्शन योजना सुरू केल्या आहेत. ज्यामध्ये राष्ट्रीय पेन्शन योजना देखील समाविष्ट आहे. ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून तुमचे पैसे सुरक्षित ठेवू शकता. कॉर्पोरेट बाँड्स, इक्विटी, लिक्विड फंड्सचा समावेश NPS द्वारे केला जातो. (हेही वाचा - 7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार DA Hike; नववर्षात खूशखबर; किती वाढणार पगार? घ्या जाणून)

    डेट फंड (Debt Fund) -

    डेट फंड हे प्रत्यक्षात म्युच्युअल फंड असतात, जे कोणतीही जोखीम न घेता एफडीपेक्षा जास्त परतावा देतात. मुदत ठेवीचा कालावधी संपल्यानंतर, डेट फंड तुम्हाला निश्चित दरांवर चांगला परतावा देतात. सध्या डेट फंडात 6% ते 8% व्याज आहे. यामध्ये महिला किमान 500 रुपयांपासून एसआयपी सुरू करू शकतात.

    आरोग्य विमा -

    आपण सर्वोत्तम गुंतवणूक करू शकतो ती आपल्या आरोग्यामध्ये. हे तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी तसेच तुमच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. आर्थिक संरक्षण आरोग्य विमा कोणत्याही गंभीर आजाराचा उच्च खर्च कव्हर करून आर्थिक संरक्षण प्रदान करतो. आरोग्य विम्याच्या मदतीने आपण प्रकृती अस्वास्थ्यामुळे येणारे आर्थिक संकट टाळू शकतो.

    SBI Scheme: एसबीआयची जबरदस्त योजना; 10 लाखाचे होणार 20 लाख, काय आहे स्‍कीम? जाणून घ्या)

    शहर पेट्रोल डीझल
    कोल्हापूर 106.06 92.61
    मुंबई 106.31 94.27
    नागपूर 106.63 93.16
    पुणे 106.42 92.92
    View all
    Investment Scheme 2022: गुंतवणूकीसाठी 'या' योजना तुमच्यासाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या याविषयी सविस्तर
    राष्ट्रीय

    Currency Price Change
    Close
    Latestly whatsapp channel