-
Mumbai Sathye College Student Dies Of Suicide: विलेपार्ले येथील साठ्ये कॉलेज मध्ये 21 वर्षीय तरूणीने तिसर्या मजल्यावरून उडी मारून संपवलं आयुष्य; कुटुंबियांनी व्यक्त केला घातपाताचा संशय
पोलिसांनी साठ्ये कॉलेज मधील सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. त्यामध्ये संध्या कॉलेजच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील कॉरिडोअरमधून चालत जाताना दिसत आहे.
-
Live Palkhi Tracking: 20 जूनला पुण्यात संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या दाखल होण्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूकीत बदल; diversion.punepolice.gov.in वर पालखींचं लाईव्ह ट्रॅकिंग पाहण्याची सोय
पुण्यातील वारीचं लाईव्ह ट्रॅकिंग पाहता येणार आहे. diversion.punepolice.gov.in वर उद्या पुण्यात पालख्या आल्यानंतर अपडेट्स पाहता येणार आहेत.
-
महाराष्ट्रात शालेय शिक्षणात तिसरी भाषा हिंदी अनिवार्य करण्यावरून मनसे आक्रमक; कार्यकर्त्यांचा दुकानदारांना पाठ्यपुस्तकं न विकण्याचा इशारा
सरकार कडून तिसर्या भाषेच्या अंमलबजावणी बाबत भूमिका स्पष्ट करताना मुलांना हिंदी नको असल्यास अन्य कोणतीही भारतीय भाषा शिकण्यास विद्यार्थ्यांना मुभा असेल पण त्यासाठी किमान 20 विद्यार्थी आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
-
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Prasthan 2025: आज रात्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान; पहा मुक्कामाच्या ठिकाणांसह वेळापत्रक
आषाढी एकादशी साठी पंढरपूरात दाखल झालेली ज्ञानोबांची पालखी 5 ते 9 जुलै मुक्काम करणार आहे. त्यानंतर 10 जुलैला पंढरपूरहून आळंदीच्या दिशेने पालखीचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे.
-
Vitthal Rukmini Inspired Mehndi Design: विठ्ठल-रूक्मिणी चा समावेश असलेल्या मेहेंदी डिझाईन्स
वारी प्रत्यक्ष सहभागी असलेले आणि नसलेले वारकरी देखील हातावर विठ्ठल रूक्मिणी आणि वारीतील अनेक लहान सहान गोष्टींचा मेहेंदीच्या स्वरूपात हातावर डिझाईन म्हणून समावेश करत हा पालखी प्रस्थान सोहळ्याचा आनंद द्विगुणित करू शकतात.
-
Goa Murder Case: 22 वर्षीय प्रियकराने गर्लफ्रेंडला गोवा मध्ये लग्न करण्याच्या बहाण्याने आणून केला खून
दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक (एसपी) टिकम सिंग वर्मा म्हणाले की, पीडित आणि आरोपी यांच्यात प्रेमसंबंध होते. रोशनीच्या हत्येमागे काही वैयक्तिक नातेसंबंधांतील तणावाचे कारण असल्याचे दिसून येते. केविनला संशय होता की रोशिनी त्याची फसवणूक करत आहे.
-
Hindi Language Row in Maharashtra: महाराष्ट्रात हिंदीची सक्ती होऊ देणार नाही; राज ठाकरे यांचे थेट शाळांना अल्टिमेटम; साहित्यिक, कलाकारांना ' मराठी' साठी एकत्र येण्याचं आवाहन
राज ठाकरे यांनी हा विषय केवळ राजकारणाचा नाही तर मराठी अस्मितेचा झाला आहे. आता हिंदी लादण्याला विरोध केला नाही तर जवळच्या काळात महाराष्ट्रातून मराठी हद्दपार व्हायला वेळ लागणार नाही त्यामुळे महाराष्ट्रातील या हिंदीकरणाला समाजातील सार्याच स्तरातून विरोध व्हायला हवा. कलाकार, साहित्यिक, लेखक, संपादक यांनी सरकारला जाब विचारावा असं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे.
-
'भारताने कधीही मध्यस्थी स्वीकारली नाही आणि स्वीकारणारही नाही' PM Modi यांनी US President Donald Trump यांना स्पष्ट सांगितल्याची Foreign Secretary Vikram Misri यांची माहिती
पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना स्पष्ट केले की या संपूर्ण प्रकरणात, कधीही, कोणत्याही स्तरावर, भारत-अमेरिका व्यापार करार किंवा भारत आणि पाकिस्तानमधील अमेरिकेच्या मध्यस्थीसारख्या मुद्द्यांवर चर्चा झाली नाही.
-
Hindi Language Row in Maharashtra: पहिली पासून हिंदी सक्तीचा निर्णय मागे; मराठी, इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये तिसरी भाषा म्हणून शिकवणं बंधनकारक
मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आता 1ली ते 5वी साठी हिंदी ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असणार आहे परंतु ज्या विद्यार्थ्यांना तृतीय भाषा म्हणून हिंदी व्यतिरिक्त अन्य भाषा तृतीय भाषा म्हणून शिकायची असेल त्यांना ती भाषा तृतीय भाषा म्हणून शिकण्यास मान्यता देण्यात येईल.
-
Rani Laxmibai Punyatithi 2025 Images: राणी लक्ष्मीबाई यांना स्मृतिदिनी WhatsApp Status, Images द्वारा आदरांजली करा व्यक्त
आज 21 व्या दशकामध्येही राणी लक्ष्मीबाई त्यांच्या ध्येयवादी, निडर वृत्तीमुळे अनेकींच्या प्रेरणा आहेत. त्यांनी समाजातील सतीची प्रथा (विधवांना जाळण्याची) बंद करत मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले.
-
Rani Lakshmi Bai Death Anniversary 2025 Messages: राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करणारे WhatsApp Status, Quotes
16 जून रोजी सर ह्यू रोज हा ग्वाल्हेरला भिडला. या लढाईत स्वतः रणभूमीवर उतरलेल्या राणी लक्ष्मीबाईंना वीरमरण आले. ब्रिटिशांची दोन हात करताना त्या घायाळ झाल्या. वयाच्या 30 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.
-
Ashadhi Wari 2025: आषाढी एकादशीसाठी पंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर समितीकडून CM Devendra Fadanvis यांना महापुजेचे निमंत्रण
यंदा 6 जुलै दिवशी आषाढी एकादशी आहे. तत्पूर्वी आज 'वर्षा' बंगल्यावर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व इतर पदाधिकाऱ्यांनी आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिले.
- Live Palkhi Tracking: 20 जूनला पुण्यात संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या दाखल होण्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूकीत बदल; diversion.punepolice.gov.in वर पालखींचं लाईव्ह ट्रॅकिंग पाहण्याची सोय
- Jejuri-Morgaon Road Accident: जेजुरी-मोरगाव रस्ते अपघाताबाबत PM Narendra Modi यांनी व्यक्त केला शोक; मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर
- Pune Road Accident: जेऊर-मोरेगाव रस्त्यावर भीषण अपघात; सात जणांचा मृत्यू
- संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यात खासदार सुनेत्रा पवार यांनी घेतला फुगडी चा आनंद (Watch Video)
- Andhra Pradesh: वर्दळीच्या रस्त्यावर चक्क स्कूटरवर बसून काढली झोप; पोलिसांनी केली अटक, विजयवाडा येथील घटना (Video)
- Maharashtra Weather Forecast: हवामान खात्याकडून पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; पहा उद्याचे हवामान अंदाज
- Death Threat to PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेस मनोरुग्ण महिलेचा फोन
- Opportunities After Class 10th 12th: इयत्ता दहवी बारावी नंतर कोणत्या क्षेत्रात आहेत संधी, जाणून घ्या अधिक माहिती
- High Court On Accident Insurance: अपघात विमा आणि नुकसान भरपाईसंदर्भात मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल, घ्या जाणून
- Viral Wedding: नवरी वाट पाहून थकली, नवरदेव लग्नच विसरला; घ्या जाणून नेमकं काय घडलं?
- WhatsApp New Feature: इमेजमधून मजकूर वेगळं करणं होणार सोप; व्हॉट्सअॅपवर येणार Text Text Detection फीचर
- World Environment Day 2023: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनसीन फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश, See Photos
-
Live Palkhi Tracking: 20 जूनला पुण्यात संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या दाखल होण्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूकीत बदल; diversion.punepolice.gov.in वर पालखींचं लाईव्ह ट्रॅकिंग पाहण्याची सोय
-
Jejuri-Morgaon Road Accident: जेजुरी-मोरगाव रस्ते अपघाताबाबत PM Narendra Modi यांनी व्यक्त केला शोक; मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर
-
Pune Road Accident: जेऊर-मोरेगाव रस्त्यावर भीषण अपघात; सात जणांचा मृत्यू
-
संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यात खासदार सुनेत्रा पवार यांनी घेतला फुगडी चा आनंद (Watch Video)
नक्की वाचाच
-
Artificial Ponds for Ganesh Immersion in Mumbai: गणपती विसर्जनासाठी BMC 200 हून अधिक कृत्रिम तलाव उभारणार; Google Maps वर पाहता येणार तलावांची यादी
-
Flipkart To Create Jobs: फ्लिपकार्ट आगामी Big Billion Days Sale साठी निर्माण करणार 1 लाख नोकऱ्या; संपूर्ण भारतभर होणार पूर्ती केंद्रांचा विस्तार
-
Travis Head New Record: ट्रॅव्हिस हेडने केला कहर, 17 चेंडूत अर्धशतक ठोकून रचला इतिहास; बनला टी-20 'पॉवरप्ले किंग'
-
Ganesh Chaturthi 2024 Shubh Muhurat: गणेश चतुर्थीनिमित्त जाणून घ्या, शहरनिहाय पूजेच्या वेळा