⚡पानिपतमध्ये ट्रेनच्या रिकाम्या डब्यात 38 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार
By Bhakti Aghav
आरोपींनी प्रथम महिलेवर बलात्कार केला आणि नंतर तिला रुळावर फेकून घटनास्थळावरून पळ काढला. यादरम्यान एक ट्रेन रुळावर आली. या ट्रेनच्या धडकेत पीडितेचा पाय कापला गेला. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.