Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 16, 2025
ताज्या बातम्या
7 minutes ago

Water Cut In Mumbai: मुंबई मध्ये 17 मे ते 21 मे दरम्यान 10% पाणीकपात

Videos Abdul Kadir | May 12, 2021 05:20 PM IST
A+
A-

मुंबई महानगरपालिकेने 17 मे ते 21 मे दरम्यानच्या कालावधीमध्ये शहरात किमान 10% पाणीकपात करणार असल्याचे सांगितले आहे. पालिकेने तातडीने काही काम हाती घेतले आहे त्यामुळे पुढील काही दिवस मुंबई शहरामध्ये पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे

RELATED VIDEOS