आतापर्यंत आपण जागेचे, स्टेशन चे नाव बदलेले ऐकले असेल पण गुजरात सरकारने आता चक्क फळाचेच नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात सरकारने ड्रॅगन फळाला दिले नवीन नाव दिले आहे.