तब्बल ५ महिन्यांच्या कालावधीनंतर देशातील शाळा सोमवारपासून विद्यार्थ्यांसाठी प्रवेशद्वार उघडले आहेत.अनलॉक ४ अंतर्गत केंद्र सरकारने राज्यांना २१ सप्टेंबरपासून पुन्हा शाळा सुरू करण्याची परवानगी दिली आहे.जाणून घ्या अधिक.