⚡भाऊबीजेच्या शुभेच्छा Quotes, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून शेअर करून खास करा भावंडांचा दिवस
By टीम लेटेस्टली
भाऊबीज दिवशी बहीण भावाचं औक्षणं करते. या औक्षणाच्या बदल्यात भाऊ-बहीण एकमेकांना भेटवस्तू देतात. अशा हा बहीण-भावाच्या जिव्हाळ्याचा सण साजरा करत दिवाळी सणाची सांगता केली जाते.