चिपळूण मध्ये वाशिष्ठी आणि शिव नदीला पूर आल्याने चिपळूण बाजारपेठेत पुराचे पाणी घुसले आहे. काळजी नदीला ही पुर आल्यामुळे सर्व पाणी गावात आणि बाजारपेठेत घुसले आहे. पाहा रत्नागिरी आणि चिपळूणची परिस्थिती काय आहे.